अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कॅटरीना कैफ अनेक हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. आतापर्यंत कॅटरीनाचे अनेक हॉट फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यामुळे ती चर्चेचा हिस्सा बनली आहे. आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी कॅटनं अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. परंतु कॅट आता तिच्या काही वेगळ्या अंदाजातील फोटोंमुळं चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

🌺

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

कॅटचे काही नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात कॅट लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. कॅटनं स्वत: इंस्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहेत. कॅट लाल साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

फोटोत दिसत आहे की, कॅटनं प्रिटेंड लाल रंगाची साडी घातली आहे. कपाळावर टिकलीही लावली आहे. कॅट जितकी सिंपल वाटत आहे तितकीच स्टनिंग आणि सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी कॅटच्या या फोटोंना मोठी पसंती दाखवली आहे.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार तिच्यासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. मार्च 2020 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. या दोघांशिवाय या सिनेमात गुलशन ग्रोवर, अभिमन्यू सिंग, नीना गुप्ता हे कलाकारही असणार आहेत.

View this post on Instagram

#GQAwards ✨

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

View this post on Instagram

IIFA 2019 ✨💃

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

View this post on Instagram

💃💃💃 @iifa @wizcraft_india #IIFA20

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

View this post on Instagram

🎂+ 🇲🇽 =💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like