कॅटरिनाचा ‘फिटनेस’ आयकॉन भाईजान सलमान खान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सलमान खान आपल्या ५३ व्या वयात ही फिटनेसच्या यादीत पहिल्या नंबर वर आहे. ते नेहमी जिममध्ये व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असतात. काही दिवसाआधीच बातमी आली होती की सलमान खान आपल्या नवीन जिम आणि फिटनेस सेंटरचे विविध ठिकाणी शाखा उघडणार आहे. सलमान खान कित्येक कलाकारांसाठी फिटनेसचे आयकॉन आहेत. जेव्हा याबद्दल एका मुलाखतीत कॅटरिना ला प्रश्न केला गेला होता तेव्हा ती म्हणाली, फिटनेस च्या बाबतीत सलमान खानकडून प्रेरित आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कॅटरिनाने सलमान खानचे कौतुक केले आणि सलमान खान हा माझ्या फिटनेसचा आयकॉन आहे असेही सांगितले. सलमान खान खूप मेहनती आहे आणि तो वर्कआउट ला नेहमी खूप सिरीयस घेतो.

काही दिवसाआधीच कॅटरीनाने शूटिंग मधून वेळ काढून आपली मॅनेजर प्रार्थना जमानी च्या बेबी शॉवर पार्टी मध्ये गेली होती. कॅटरिना कैफ ने स्वतः  हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

हे फोटो शेअर करत कैटरिनाने लिहिले की, “Baby shower yeyyyyyyyy on the way @prarthanaajmani’।”. एका फोटोत कॅटरिना प्रार्थनाला मिठी मारत आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये कॅटरिना फीडरने प्रार्थनाला दूध पाजवताना दिसली.

काँग्रेसचे आमदार अमिता चव्हाणांच्या मतदार संघातच काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

भटक्या विमुक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा !

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

ग्रामीण भागातील शेतकरी, दलित, अदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा- दिनकर पावरा