#Video : कटरीना हिल्स घालून ‘हुस्न परचम’ गाण्यावर लावते ठुमका..

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडमध्ये अनेकजण टॅलेंटेड अॅक्टरेस आहेत. ते आपल्या डान्सचा जलवा दाखवताना दिसून येत आहेत. या सगळ्यांमध्ये अशी एक अॅक्टरेस जेव्हा डान्स करण्याची वेळ येते तेव्हा सगळ्यांच्या तोंडातून कटरीना कैफचे नाव येते. कटरीना कैफ नेहमीच आपल्या डान्समुळे चाहत्यांचे मन जिंकत असते. कटरीनाच्या डान्स मध्ये खूप परफेक्शन का असत? कारण ती फायनल शॉट देण्याआधी डान्सची प्रॅक्टिस करत असते. नुकताच कटरीनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शो च्या डान्ससाठी प्रॅक्टिस करतांना दिसते आहे.

https://www.instagram.com/p/Byqy3hVnEzy/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

कटरीना व्हिडीओमध्ये डान्स मूव्हज करताना दिसते आहे. सगळ्यात जास्त चाहत्यांनी या डान्सला पसंती दिली कारण डान्समध्ये कटरीना हिल्स घालून डान्सची प्रॅक्टिस करते आहे. पुन्हा एकवेळा कटरीना आपल्या चाहत्यांचा मनात बसली आहे. व्हिडीओमध्ये कटरीना शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या झिरो चित्रपटामधील हुस्न परचम गाण्यावर डान्स प्रॅक्टिस करतांना दिसून येत आहे. कटरीना आपल्या डान्सचा जलवा दाखवतांना दिसते आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे गेले तर कटरीना लवकरच अक्षय कुमारचा चित्रपट सूर्यवंशीची शुटिंग हैद्राबाद  मध्ये चालू करणार आहे. सूर्यवंशीची शुटिंग हेंद्रबाद रामोजी फिल्म सिटी मध्ये होणार आहे. कटरीना कॅफ चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका करणार आहे. चित्रपट पुढच्यावर्षी २७ मार्चला बॉक्स ऑफिसवर येणार आहे.

सिनेजगत

#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

You might also like