Katrina Kaif | कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या ‘संगीत’मध्ये चार चांद लावणार ‘हे’ कपल

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Katrina Kaif | अलीकडे अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. एवढंच नाही तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोघेही राजस्थान मधल्या रॉयल डेस्टिनेशनमध्ये लग्न करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. लग्न म्हटलं की संगीत म्हेंदी आलीच. यादरम्यान संगीतमध्ये बाॅलिवूडमधील सध्या जोरदार चर्चेत असणारी जोडी (Couple) चार चांद लावणार असल्याचं समोर आलं आहे.

कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या संगीतमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advaani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddhart Malhotra) स्पेशल डान्स पफाॅर्म (Dance Performance) करणार आहेत. या बातमी नंतर सर्वच जण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या तुफान रंगत आहे. तर काही महिन्यांपुर्वी कियाराने सिद्धार्थ आपला चांगला मित्र असल्याचं सांगितलं होतं. मात्र सिद्धार्थ आणि कियाराला अनेक वेळा एकत्र स्पाॅट करण्यात आलं आहे.

तसच काही दिवसांपुर्वी अभिनेता सलमान खान त्याची खास मैत्रिण कतरीनाच्या लग्नात उपस्थित राहणार नसल्याचं समोर आलं आहे. ‘टायगर-3’ (Tiger-3 ) आणि ‘पठाण’ (Pathan) या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. पठान चित्रपट मध्ये सलमान खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग ऑक्टोंबर महिन्यात होणार होती. मात्र शाहरुख खानच्या खाजगी कारणांमुळे या चित्रपटाची शूटिंग पुढे ढकलण्यात आली असून ती डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. याच कारणामुळे सलमान खान कतरिना कैफच्या लग्नात उपस्थित राहणार नसल्याचं समोर आला आहे.

 

Web Title :

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ