कॅटरिना अन् विक्की कौशलचं ‘गॅटमॅट’ ! ‘स्पॉट’ झाले एकत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मात्र, एका कारणामुळे पुन्हा या दोघांच्या चर्चेला उधाण आले आहे. बर्‍याच वेळा सार्वजनिक ठिकाणी हे दोघे एकत्र दिसत आहेत. दोघांमध्ये नातं वाढत असल्याच्या बातम्या सुरु आहे. अलीकडे हे दोघे एकत्र स्पॉट झाले आहे त्यामुळे यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असल्याचा अंदाज लावला जात आहे.

View this post on Instagram

🦋

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

View this post on Instagram

💃💃💃 @iifa @wizcraft_india #IIFA20

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल दोघेही बर्‍याच कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. ज्यामुळे कॅटरिना आणि विक्की एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. आता कॅटरिना आणि विक्की दोघेही मुंबईतील हेमंत ओबेरॉय रेस्टॉरंटमध्ये डिनरच्या वेळी स्पॉट झाले आहे.

View this post on Instagram

🏖

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

यावेळी विक्की कॅज्युअल फुल-स्लीव्ह शर्ट, जीन्स आणि शूजमध्ये दिसला आहे. कॅटरिनाने शॉर्ट फ्लॉरल ड्रेस घातला आहे. जेवणानंतर त्या दोघांनी रेस्टॉरंटच्या मालकासोबत फोटो काढले आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

Ik vaari hor! . . . @khamkhaphotoartist x @amandeepkaur87

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

@missindiaorg @amandeepkaur87 @dior #MissIndia2019

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

 


दोन्ही कलाकारांच्या जवळच्या स्त्रोताने सांगितले की, दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. विक्की कॅटरिनाच्या सौंदर्याने पूर्णपणे प्रभावित झाला आहे आणि कॅटरिनाबद्दल तिच्या मित्रांना सांगण्याची संधी कधीही तो चुकवत नाही.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like