अभिनेत्री कॅटरीना कैफ जीममध्ये ‘असं’ करते वर्कआऊट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या फिटनेसला घेऊन स्टार्समध्ये खूप जागरूकता निर्माण होताना दिसत आहे. अनेक अॅक्ट्रेस स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसतात. सध्या कॅटरीनाचे जीम मधील वर्क आऊट दरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहे. कॅटरीना कैफ स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसते.

image.png

कॅटरीना कैफ कधीच आपले जीम वर्कआऊट मिस करत नाही. तिचा फिटनेस पाहिल्यावरही हे लक्षात येते. अनेकदा कॅटरीनाने आपले जीममधील फोटो शेअर केले आहेत ज्यात ती आपले टोन्ड अॅब्स दाखवताना दिसत आहे.

image.png

आपले अनेक पोस्ट वर्कआऊटचे फोटो कॅटने शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये तिचे सेल्फी फोटोही दिसत आहेत. एका सेल्फीत कॅटरीना सेलेब्रिटी फिटनेस ट्रेनर यासिन कराचीवाला सोबत आहे.

image.png

कॅटरीना कैफ स्वत:ला फिट ठेवण्यासाठी केवळ जीममध्येच वर्कआऊटचं नाही करत तर, ती योगा, स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग आणि वेट ट्रेनिंगही करत असते.

image.png

नुकतीच अशी माहिती समोर आली होती की, काही दिवसांसाठी कॅटरीना अॅक्टींगमधून ब्रेक घेणार आहे. कॅटरीना कैफ १६ जुलै रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. हा वाढदिवस कॅटरीनाला आपल्या फॅमिलीसोबत साजरा करायचा आहे. कॅटने वाढदिवस साजरा करण्याचा पूर्ण प्लॅनही बनवला आहे.

कॅटरीना कैफला आपला वाढदिवस खूप साध्या पद्धतीने आणि आपले मित्र आणि बहिणींसोबत साजरा करायचा आहे. वाढदिवसाबाबत तिचा काय प्लॅन आहे हे सांगताना कॅटरीना म्हणते की, “काही दिवसांसाठी ब्रेक घेऊन आपल्या बहिण आणि मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन फक्त मजा-मस्ती करायची आहे.”

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कॅटने रोहित शेट्टीचा सुर्यवंशी सिनेमा साईन केला आहे. हा सिनेमाही सिंबा आणि सिंघमप्रमाणे कॉप ड्रामा सीरीजचा हिस्सा असेल. यात अक्षय कुमार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. २७ मार्च २०२० रोजी रिलीज होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like