अभिनेत्री कविता कौशिकनं शेअर केले पाण्यात भिजलेले ‘HOT’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणवी पोलीस चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेतून अभिनेत्री कविता कौशिक हिनं खूप वाहवा मिळवली. यानंतर तिनं रोनित बिस्वास सोबत लग्न केलं. 27 जानेवारी 2017 रोजी दोघं विवाहबद्ध झाले. 3 दिवसांपूर्वीच कवितानं पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये कविता भलतीच बोल्ड दिसत होती. कविता पाण्यात मस्ती करताना दिसली. भिजलेले कपडे आणि भिजेललं अंग अशा अवतारात कविता खूपच सेक्सी दिसत होती.

कविता याआधी अनेकदा सेक्सी अवतारात समोर आली आहे. अनेकदा तिचे बिकीनी फोटोही व्हायरल होताना दिसले आहेत. तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांनाही कायमच भुरळ घालत असतो. कविता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टीव असते. कविताचे व्हॅकेशनवरील सेक्सी फोटो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

कवितालाही तिचे बोल्ड आणि सेक्सी फोटो सोशलवर शेअर करायला खूप आवडतं. कविता अनेकदा योगा करतानाचे फोटोही सोशलवर शेअर करत असेत. कधी ती पती सोबत योगा करताना दिसते तर कधी एकटी असते. प्रत्येक वेळी कविता बोल्ड आणि बिंधास्त अंदाजात पोज देताना दिसत असते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !