Photos : Big B अमिताभनं शेअर केले KBC च्या सेटचे ‘भव्य’ फोटो, 14 तास करताहेत काम

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन पु्न्हा एकदा छोट्या पडद्यावर वापसी करण्यासाठी तयार आहेत. कौन बनेगा करोडपतीचा मंच पुन्हा एकदा सजला आहे. अमिताभ शोच्या नवीन एपिसोडची शुटींग करत आहेत आणि लवकरच चाहत्यांना त्यांचा हा आवडात कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. बुधवारी अमिताभ यांनी शोच्या सेटवरून काही नवीन फोटो शेअर केले आहेत आणि सांगितलं आहे की, ते 12-14 तास काम करत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी शोची शुटींग सुरू केली आहे आणि ते कायमच सेटवरून फोटो अपलोड करत असतात. प्रत्येक सीजनच्या सुरुवातीआधी अमिताभ असं करत असतात. यावेळचे फोटोही खूप इंटरेस्टींग आहेत.

View this post on Instagram

जी हाँ हुज़ूर मैं काम करता हूँ, मैं तरह तरह के काम करता हूँ , मैं क़िस्म क़िस्म के काम करता हूँ कुछ काम किए थे मैंने मस्ती में कुछ किए प्रात- रात ज़बरदस्ती में ये kbc की लत लगी है, लोगों को संतुष्ट करूँ बस यही अपेक्षा Sony को शुरुआत हुई है, अभी तो दिन कुछ बाक़ी हैं स्नेह आदर प्यार मिले, तो हम आभारी हैं – ab हम अपना काम करें, तुम अपना काम करो🙏🙏 (Aadaraniya kavivar Bhavani Prasad Mishra se prabhavit )

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

कारण हे आहे की, ऑडियंसवाल्या सेक्शनच्या ठिकाणी स्क्रीन्स पाहायला मिळणार आहेत. अमिताभ यांनी शेअर केलेले हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची एक्साईटमेंट आणखीच वाढली आहे. बिग बी देखील चाहत्यांसाठी खूप मेहनत घेताना दिसत आहेत.

अमिताब यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येही कौन बनेगा करोडपती सीजन 12 चे काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, “12-14 तास रोज काम. काम पूर्ण केल्यानंतर चकित झाल्यासारखं होतं की, आता पुढे काय राहिलं आहे. क्रू सोबत काम करायचं आहे आणि सपोर्ट जोडून ठेवण्याचं काम करायचं आहे.

View this post on Instagram

बिन पूछे, एक कनखजूरा, घुस गया भैया कान में , बहु कोसिस की लोगन ने, पर उ पहुँचा दुसरे कान में ; बाहर निकल के, जोर से बोला, सुनो हमारी गाथा , इन साहिब के खोपरी में कुछ दिखी नहीं व्यवस्था । ऐँ ? क्या व्यवस्था मिली ना तुमको, हमें भी तो बताओ , घास फूस से भरा है कमरा, खुदय देख के आओ 🤣🤣🤣🤣🤣

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like