‘या’ अभिनेत्रीच्या ‘HOT’ फोटोंची चाहते खास वाट पहात असतात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस केली ब्रूक सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. आपल्या बिकीनी फोटोंसाठी केली फेमस आहे. चाहत्यांनाही तिचे बिकीनी फोटो पाहायला खूपच आवडतं. युएसमधील उत्तम मॉडेलमध्ये केलीची गणना केली जाते.

सोशल मीडियावर केलीची भली मोठी फॅन फॉलोविंग आहे. केलीचा बोल्ड अंदाज नेहमीच सोशल मीडीयावर राडा घालत असतो. सुरुवातीला तरी ती आपल्या बॉडीचे काही पार्ट लववत होती. परंतु एकदा तर हद्दच झाली जेव्हा तिने चक्क न्यूड फोटोच सोशलवर शेअर केला.

https://www.instagram.com/p/B2Kj-g2H4jB/

चाहतेही केलच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची वाट पहात असतात. केलीच्या अशाच काही हॉट फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एकदम बिंधास्त अंदाजात ती आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. केलीच्या हॉट फोटोंनी सोशलचं तापमान गरम झाल्याशिवाय रहात नाही.

https://www.instagram.com/p/B19lWy1n8Si/

https://www.instagram.com/p/Bzcp7xFH8u-/

https://www.instagram.com/p/BxzsgVUH_Mz/

https://www.instagram.com/p/BxQBH1Thwf1/

https://www.instagram.com/p/BsYn3zthQyN/

https://www.instagram.com/p/BrGPYnpHUUW/

Visit : Policenama.com