केतिका शर्माचा HOT डान्स सोशल मीडियावर व्हायरल…

वृत्तसंस्था : पोलिसनामा ऑनलाईन – केतिका शर्मा भारतीय अभिनेत्री, मॉडेल, गायक, म्हणून प्रेक्षकांचा नजरेत आहे. केतिका शर्मा सध्या सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. ती सध्या इंस्टाग्राम अकाउंट वर फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत आहे. अशा काळात केतिका शर्माने तिचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिने केलेल्या डान्स मध्ये ती खूप शोभून दिसते आहे. आणि त्या डान्सचा व्हिडिओमुळे ती तिचा चाहत्यांचा मनात घर केले आहे. त्या डान्समध्ये ती पिवळा टॉप आणि कलरफुल जेगिंसमध्ये दिसून येत आहे.

तिने केलेल्या डान्सच्या व्हिडिओमुळे ती प्रेक्षकांचा नजरेत आली आहे. तिच्या डान्सच्या व्हिडिओला आतापर्यंत हजार लाईक भेटले आहेत. केतिका शर्माचे इंस्टाग्रामवर १.५ मिलियन फॉलोवर्स आहेत. आणि केतिका शर्मा १७३ लोकांना इंस्टाग्रामवर फॉलो करती. ती तिच्या या बोल्ड फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या डान्सचा व्हिडीओला चाहत्यांनी कंमेन्टचा वर्षाव केला. आणि ती सध्या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाली आहे.