Khadakwasla Dam | पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 94.56 % पाणीसाठा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहराला पाणी पुरवठा (Pune city Water supply) करणाऱ्या खडवासला प्रकल्पातील (Khadakwasla Dam) चार धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला आहे. खडवासला प्रकल्पातील (Khadakwasla Dam) चार धरण क्षेत्रात आज (शनिवार) अखेर 27.57 टीएमसी (TMC) पाणीसाठा (water storage) उपलब्ध आहे. गेल्यावर्षी आज दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबर अखेर या प्रकल्पात 28.97 टीएमसी पाणीसाठा होता.

 

पुणे शहरला खडकवासला (Khadakwasla Dam), वरसगाव (Varasgaon), टेमघर (Temghar) आणि पानशेत (Panshet dam) धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या चार धरणांमध्ये 27.57 टीएमसी (94.56 %) पाणी साठा आहे. पुणे जिल्ह्यात भीमा खोरे प्रकल्पातील घोड, चासकमान, कळमोडी, नीरा देवघर, गुंजवणी आणि सोलापूर जिल्ह्यातील उजनी प्रकल्पात 100 टक्के पाणी साठा आहे.

 

खडवासला प्रकल्पातील (Khadakwasla Dam) उपयुक्त पाणी साठा TMC मध्ये कंसात टक्केवारी

 

1. खडकवासला – 0.71 (36.09)

2. टेमघर – 3.59 (96.85)

3. वरसगाव – 12.68 (98.88

4. पवना – 8.08 (95)

5. पानशेत – 10.59 (99.41)

6. मुळशी – 16.53 (82.04)

7. भामा आसखेड – 7.03 (91.69)

8. वीर – 9.07 (96.42)

9. नीरा देवघर – 11.73 (100)

10. भाटघर – 23.40 (99.56)

11. गुंजवणी – 3.69 (100)

12. डिंभे – 12.21 (97.78)

13. उजनी – 53.57 (100)

 

Web Title : Khadakwasla Dam | 94.56% water storage in Khadakwasla project which supplies water to Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग कशी लागली? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती; मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश

Asaram Bapu | जेलमध्ये बंद आसाराम एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल, 5 दिवसांपासून आहे ताप

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्ककडून पुण्याच्या वारजे परिसरातून 52 लाखांचा मद्यसाठा जप्त, प्रचंड खळबळ