Khamgaon Jalna Railway Line Project | खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Khamgaon Jalna Railway Line Project | बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) खामगाव ते जालना हा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असून या प्रकल्पामुळे त्या भागातील विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत जिल्ह्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis तील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे (Ddadaji Bhuse) यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय कुटे, संजय गायकवाड यांनी सहभाग घेतला.
या प्रकल्पाबाबतचा विकास आराखडा 31 मार्चपर्यंत रेल्वे बोर्डास सादर करण्यात येणार आहे.
त्यानंतर केंद्र शासनाने या प्रकल्पाला तत्वत:
मान्यता दिल्यानंतर राज्याच्या हिस्स्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
Web Title : Khamgaon Jalna Railway Line Project | Minister Dadaji Bhuse will hold a meeting with local people’s representatives regarding the Khamgaon Jalna railway line project
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Solapur Crime News | जादूटोण्याच्या नावाखाली मांत्रिकाकडून व्यापाऱ्याची फसवणूक; सोलापूरमधील घटना
Pravin Tarde | प्रवीण तरडे यांना ’कलाजीवन गौरव’ पुरस्कार
Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना
Dr. Prasad Ambikar | लोकमान्य हास्ययोग संघाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रसाद आंबिकर