दिशा पाटनीची ‘कार्बन कॉपी’ आहे तिची बहिण ; करते भारतीय सैन्य दलात नोकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वात हॉटेस्ट अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनी हिची गणती होते. सध्या दिशा सोशल मीडियावर चर्चेत असल्याचं दिसत आहे. कधी टायगर सोबतच्या अफेरमुळे तर कधी तिच्या हॉट अंदाजामुळे दिशा कायमच चर्चेत असते. दिशा पाटनी सलमान खानच्या भारत या सिनेमातही झळकणार आहे.

View this post on Instagram

🐝

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी दिशाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये एका खास व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. फोटोतील ही व्यक्ती दिशाची कार्बन कॉपी वाटत आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दिशाची बहिण खुशबू पाटनी आहे. दिशाची बहिण खुशबू खूपच सुंदर आहे. खुशबू भारतीय सैन्यात अधिकारी आहे.

View this post on Instagram

❤️❤️ suri and dubbu

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

खुशबू हुबेहूब आपल्या लहान बहिणीसारखी दिसते. आपल्या लुक आणि फॅशनमुळे दिशा पाटनी नेहमीच आपल्या फॅन्सना भुरळ घालत असते. मुंबईतील बांद्रा येथे दिशाचे स्वत:चे घर आहे. तिने हे नवीन अपार्टमेंट 2017 मध्ये स्वत:ला भेट दिलं होतं. लिटिल हट असं दिशाच्या घराचं नाव आहे. या घराची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे.

भारतच्या शुटींगनंतर दिशा सध्या मोहित सुरी यांचा सिनेमा मलंगच्या शुटींग मध्ये व्यस्त आहे. हा एक रोमँटीक हॉरर सिनेमा आहे. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू दिसणार आहे.

View this post on Instagram

another walk picture 🤪🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

 

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

 

You might also like