श्रीदेवीची मुलगी खुशीच्या बॉलिवूडमधील ‘एन्ट्री’ची जोरदार चर्चा, झालाय तिच्यामध्ये ‘बदल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूरने जरी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती बहिण जाह्नवी कपूरपेक्षा कमी लोकप्रिय नाही. तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती चर्चेत असते. खुशीने आपल्या लुकने सगळ्यांना प्रभावित केले आहे. परंतू असे पहिले असे नव्हते कारण तुम्ही तिचे यापूर्वी फोटो पाहिले तर तुम्हाला नक्कीच तिच्यामधील फरक जाणवेल. आधी खुशीचे वजन खूप जास्त होते. पण तिने स्वतःला पुर्णपणे बदलले. खुशी कपूर हीचा जन्म 5 नोव्हेंबर 2000 मध्ये झाला. आज खुशी कपूरचा वाढदिवस आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तिच्या काही खास गोष्टी….

https://www.instagram.com/p/B0NiX1igdwA/

https://www.instagram.com/p/Bvl3dMdgZfS/

https://www.instagram.com/p/Bvl3HvpgcbE/

https://www.instagram.com/p/Bu-XNCfgNH4/

https://www.instagram.com/p/BUAX0w4BZSz/

खुशी कपूरची बहिण जान्हवी कपूरला फिटनेसची खूप चिंता आहे. ती तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते पण खुशीने जसे स्वतःला ट्रॉन्सफॉर्म केले ते सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे ती आज खूप फिट आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी खुशी स्टार बनली आहे.

https://www.instagram.com/p/BUAZvOPBBhU/

https://www.instagram.com/p/BQr8Wdyh1EH/

https://www.instagram.com/p/BQr8qv2hkQ0/

https://www.instagram.com/p/BQGWpmljov8/

सध्या खुशीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये ती आपली बहिण जान्हवीपेक्षा जास्त ग्लॅमरस दिसत आहे. खुशी कपूरला टॅटू काढायला फार आवडते. तिच्या शरीरावर तीन टॅटू आहेत पण आई श्रीदेवी यांना तिची ही सवय आवडत नव्हती. याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

https://www.instagram.com/p/BOd6x4xjyEN/

https://www.instagram.com/p/BUOyCanh307/

https://www.instagram.com/p/BUROmcrhYfQ/

https://www.instagram.com/p/B1gV9ScAmjJ/

एका मुलाखती दरम्यान खुशीने असे म्हटले होते की, माझ्या शरीरावर तीन टॅटू आहेत. टॅटूमध्ये, कुटुंबातील वाढदिवस रोमन अक्षरात लिहिलेले आहे. दुसर्‍या टॅटूमध्ये बेस्ट फ्रेंडचे नाव लिहिलेले आहे. तिसरा टॅटू हिप्सवर काढला आहे. त्यामध्ये लिहले आहे की, “स्वतःचा मार्ग बनवा”

https://www.instagram.com/p/Bu-XSmegBnS/

https://www.instagram.com/p/Bvl2zSggHm8/

सध्या खुशी कपूर न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमध्ये दाखल झाली आहे. अ‍ॅक्टिंगचा कोर्स करण्यासाठी ती न्यूयॉर्कला गेली आहे. यानंतर ती बॉलिवूडमध्येही डेब्यू करू शकते.

https://www.instagram.com/p/BmS_nvOB-aZ/

https://www.instagram.com/p/BnSy2lDhgKR/

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !