Kiara Advani Backless Top Photo | कियारा अडवाणीला बॅकलेस ड्रेसमध्ये बघून जान्हवी कपूर झाली रिएक्ट, व्हिडिओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवणी (Kiara Advani) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत असते. कियारानं आपल्या अभिनयानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती आपल्या हॉट आणि बोल्ड (Kiara Advani Backless Top Photo) फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोला चाहते चांगली पसंती दर्शवतात. नुकतंच कियारानं एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Kiara Advani Backless Top Photo) होताना दिसत आहे.

 

 

कियारानं शेअर केलेला व्हिडिओमध्ये ती अत्यंत बोल्ड अवतारात दिसत आहे. तिनं सोनेरी रंगाचा हाई स्लिट ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा ड्रेस पूर्णपणे बॅकलेस (Kiara Advani Backless Top Photo) असल्यामुळे तिनं सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. तर चाहते तिचा हा फोटो बघून घायाळ झाले आहेत.

 

 

3 तासांमध्ये कियाराच्या फोटोला 25 लाखहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे.
कमेंटमध्ये चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिनं कमेंटमध्ये फायर दिली आहे.
अभिनेत्री आस्था शर्माने सुद्धा कमेंटमध्ये फायर ईमोजी देऊन आपलं प्रेम व्यक्त केला आहे.

 

 

 

दरम्यान, चाहत्यांना यावर खास व्यक्तीची कमेंट अपेक्षित आहे.
कियाराचा बॉयफ्रेंड सिद्धार्थनं (Siddharth Malhotra) यावर कोणत्याही प्रकारची कमेंट दिली नाही.
तर अलीकडेच सिद्धार्थ आणि कियाराचा ‘शेरशहा (Shershah)’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
या दोघांची ओन स्क्रीन जोडी चाहत्यांना चांगलीच आवडली. या चित्रपटांमधून दोघं प्रथमच एकत्र चाहत्यांच्या भेटीस आले.

 

 

Web Title :- Kiara Advani Backless Top Photo | kiara advani backless dress super bold made jhanvi kapoor and other celebs jealous

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा