अभिनेत्री कियारा आडवाणीनं घातला ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले – ‘तोतापरी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड सिनेमा ‘फगली’ मधून डेब्यू करणारी अभिनेत्री कियारा आडवाणीला ‘कबीर सिंग’ या सिनेमात चाहत्यांनी पसंती दर्शवली. सिनेमानं भरपूर कमाई केली. काही प्रमाणात हा सिनेमा वादग्रस्तही ठरला. नुकतीच कियारा आपल्या एका फोटोशुटमुळं चर्चेत आली आहे. तिच्या या खास लुकला चाहत्यांनी स्पेशल नाव दिलं आहे.

नव्या फोटोंमध्ये कियारा हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. कियाराच्या हिरव्या रंगाच्या ड्रेसची खूप चर्चा सुरू आहे. याचे कारण या ड्रेसची किंमत हे देखील आहे. कियाराच्या या ड्रेसची किंमत 30 हजार रुपये आहे. सध्या कियाराचा लुक खूपच चर्चेत आहे. चाहत्यांनी कियाराच्या या ग्रीन आउटफिटवाल्या ड्रेसमळं तिला ‘तोतापरी’ हे नाव दिलं आहे. कियाराच्या ड्रेसची चमकही पाहण्यासारखी आहे.

View this post on Instagram

#GoodNewwz 💥🎀🤗🤞🏻

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती ‘गुड न्यूज’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्याव्यतिरीक्त अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ हेही कलाकार दिसणार आहेत.

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर ‘गुड न्यूज’ या सिनेमात अक्षय आणि करीना दिल्लीचं कपल म्हणून दिसत आहे. ज्यांना मूल हवं आहे. या दोघांव्यतिरीक्त सिनेमात दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणीही दिसत आहे.

View this post on Instagram

@makeupbylekha @bbhiral @manekaharisinghani

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

दिलजीत आणि कियारा पंजाबी कपल म्हणून दिसणार आहेत. दिलजीत आणि कियारा सिनेमात अक्षय-करीनाला आयव्हीएफ द्वारे मूल जन्माला घालण्यास मदत करणार आहेत.

View this post on Instagram

Sunkissed💋

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

या सिनेमाच्या निमित्ताने राज मेहता डायरेक्टर म्हणून डेब्यू करत आहेत. हिरू जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्वा मेहता आणि शशांक खेताना यांनी प्रोड्युस केलेला हा सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

Ciao Como 💋 until next time! @bookingcom #ad

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

 

View this post on Instagram

🦋

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

View this post on Instagram

#ZeeCineAwards ✨

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

View this post on Instagram

#zeecineawards2019 💫

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

Visit : policenama.com

You might also like