Kiara Advani Hot Photos | कियारा आडवाणीने ब्लॅक गाऊनमध्ये दिल्या किलर पोज, व्हायरल फोटोने वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके…

पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणीने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे (Kiara Advani Hot Photos). अभिनयासोबतच फॅशन सेंन्सच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्रींपेक्षा कियारा एक पाऊल पुढेच आहे. कियारा कायम चाहत्यांचा संपर्कात राहण्याचा कोणताही बहाना सोडत नाही. ती सोशल मीडियाद्वारे सतत नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली असते. अनेकदा तिचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असतात (Kiara Advani Hot Photos).

अलीकडेच कियाराचे काही फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे (Kiara Advani Viral Photos).
कियाराने तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर आणि गॉर्जियस (Kiara Advani Gorgeous Pics) दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये काळ्या रंगाचा हॉट असा ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा ड्रेस अत्यंत हॉट (Kiara Advani Hot Photos) आणि स्टाईलिश (Kiara Advani Stylish Look) दिसत आहे.

कियाराचा (Kiara Advani) फोटोमधील लूक अत्यंत सिझलिंग आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून तिनं आपल्या लूकला चार चाँद लावले आहे. फोटोतील तिचे हावभाव अगदीच घायाळ करणारे दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये ती करण जौहर (Karan Johar) आणि विकी कौशल सोबत दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे (Kiara Advani Hot Photos).

दरम्यान, कियारा लवकरच ‘गोविंदा नाम मेरा (Govinda Naam Mera)’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.
या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तसेच या चित्रपटामध्ये भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) सुद्धा दिसणार असून, ती विक्की कौशलचा बायको
दाखवली आहे. कियाराने विक्की च्या गर्लफ्रेंडचं पात्र साकारलं आहे.
कियाराचा हा आगामी चित्रपट (Kiara Advani Upcoming Movie) 16 डिसेंबर रोजी हॉटस्टारच्या (Hotstar) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बँकॉक-थायलंड ट्रीपच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार

Pune Police MPDA Action | विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 64 वी स्थानबध्दतेची कारवाई