Kiara Advani Oops Moment | बॉयफ्रेंडनंतर कियाराला ड्रेसनं दिला धोका, भरकार्यक्रमात अभिनेत्रीचा घसरला गाऊन (Video)

0
397
Kiara Advani Oops Moment | kiara advani oops moment at gq kiara face wardrobe malfunction in bold dress after break up hot dress cheats
File photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीनं (Kiara Advani) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कियारा प्रेक्षकांच्या चर्चेत राहण्यासाठी नेहमीच कोणती न कोणती संधी शोधत असते (Kiara Advani Oops Moment). ती सतत तिचे हॉट (Kiara Advani Hot And Bold Photo) आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावत असते. तसेच कियारा तिच्या खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक (Kiara Advani Personal Life) आयुष्याबद्दल सुद्धा नेटकऱ्यांच्या चर्चेत असते (Kiara Advani Oops Moment).

सोशल मीडियावर कियाराचा एक व्हिडिओ (Kiara Advani Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती चक्क ओप्स मोमेंटची शिकार (Kiara Advani Oops Moment) झालेली पाहायला मिळतंय. तिच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अलीकडेच ती जी क्यूच्या रेड कार्पेटवर (Kiara Advani Red Crapet Photos) दिसली. इंटरनेटवर तिचे या दरम्यानचे अनेक फोटो (Kiara Advani Viral Photo) आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कियारा प्रचंड प्रमाणात सुंदर दिसत होती. परंतु तिनं परिधान केलेल्या या ड्रेसमुळं ती वारंवार अस्वस्थ असल्याचं जाणवली. व्हिडिओमध्ये तिनं अत्यंत हाई स्लिट कट असलेला ड्रेस परिधान केला होता. मात्र तिच्या या ड्रेसला तिला चांगलंच संभाळावं लागलं. अखेर फॅशनच्या नादात कियारा ओप्स मोमेंटची (Kiara Advani Oops Moment Video) शिकार झाली. तिचे या वेळचे फोटो पैपराजीं कॅमेरामध्ये कैद करून, सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल केले.

 

दरम्यान, कियारानं कबीर सिंग (Kabir Singh), गुड न्यूज (Good News), शेरशहा (Shershaah), लक्ष्मी (Laxmi), इंदो की जवानी (Indoo KI jawani) यांसारख्या गाजलेल्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

 

Web Title : kiara advani oops moment at gq kiara face wardrobe malfunction in bold dress after break up hot dress cheats

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा