पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्र्यांना ओप्स मोमेंटचा सामना करावा लागतो. अनेक दिग्गज अभिनेत्र्या ओप्स मोमेंटची शिकार झाल्या आहेत. तसेच आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री कियारा देखील ओप्स मोमेंटची (Kiara Advani Oops Moment) शिकार झाली आहे. कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे .
कियाराचा (Kiara Advani) हा व्हिडिओ इंन्टाग्रामवरील विरल भयानीनं (Viral Bhayani) शेअर केला आहे. हा व्हिडिओ जुना असून, सध्या सोशल मीडियावर तिच्या या ओप्स मोमेंटनं (Kiara Advani Oops Moment Video) धुमाकूळ घातली आहे. व्हिडिओमध्ये ती कॅमेरासमोर पोज देत असताना, तिचा ड्रेस हवेमुळं सतत उडत होता. व्हिडिओमध्ये तिनं निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. मात्र जेव्हा ती पायऱ्या चढायला वर जाते, तेव्हा अचानकपणे तिचा ड्रेस पूर्णपणे हवेत उडतो. ती ओप्स मोमेंटची (Kiara Advani Oops Moment) शिकार होते .
दरम्यान, अलीकडेच कियारा ‘शेरशहा (Shershaah)’ या चित्रपटामध्ये झळकली. तिच्या सोबत या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) मुख्य भूमिकेत दिसला. खऱ्या आयुष्यात देखील ते दोघं (Kiara Advani – Siddharth Malhotra) एकमेकांना डेट करत आहे. ‘शेरशहा’ या चित्रपटांमधून रसिक प्रेक्षकांना प्रथमच त्यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री – Siddharth Malhotra On Screen Chemistry) पाहायला मिळाली.
Web Title : kiara advani oops moment video is viral on internet
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | कुख्यात गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली धमकी
- Jitendra Awhad | ‘मी आता माझ्या मुलीला…’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची उद्विग्न प्रतिक्रिया !
- Nitin Gadkari | ’60 किलोमीटरमध्ये एकच टोल प्लाझा, स्थानिकांना मिळणार पास’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती