कियाराची मावशी ‘भाईजान’ सलमान खानचं पहिलं ‘प्रेम’, ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्रीला ‘असा’ दिला ब्रेक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान 27 डिसेंबर रोजी आपला 54 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सलमान खाननं अनेक हायप्रोफाईल अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडलला डेट केलं आहे. सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या रॉय, कॅटरीना कैफ पासून तर युलिया वंतूर पर्यंत सर्वांनाच सलमाननं डेट केलं आहे. सलमानची पहिली गर्लफ्रेंड कियारा आडवाणीची मावशी शाहीन जाफरी होती. त्या काळातील सुपरस्टार अशोक कुमार यांची नात शाहीन जाफरी सलमान खानचं पहिलं प्रेम आहे. त्यावेळी सलमान खान केवळ 19 वर्षांचा होता.

कियारानं एका मुलाखतीत यावर भाष्य केलं होतं. कियारा म्हणाली होती की, “माझी आई सलमान सरांना ओळखते. कारण दोघंही बांद्रामध्ये मोठे झाले आहेत. ते नेहमीच माझ्या आईला म्हणायचे की, मी भविष्यात नक्कीच स्टार बनेन. दोघं चांगले मित्र होते. दोघं सोबत सायकल चालवायचे. आईनं सलमान सरांना माझी मावशी शाहीनसोबत इंट्रोड्युस केलं होतं. दोघांनी काही काळ एकमेकांना डेटही केलं आहे. माझ्या मते दोघांचं हे पहिलंच रिलेशनशिप असेल.

समलान खानच्या वाढदिवसानिमित्त रिलीज होणारा कियाराचा सिनेमा.

सलमाननं कियाराला बॉलिवूडमध्ये ब्रेक द्यायला मदत केली होती. 2014 साली आलेल्या फगली या सिनेमाचा प्रोड्युसर सलमान खान होता. हा कियाराचा डेब्यू सिनेमा होता.

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती आगामी सिनेमा गुडन्यूजमध्ये दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ, करिना कपूर हे कलाकारही दिसणार आहेत. हा सिनेमा सलमान खानच्या वाढदिवशी 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !