‘या’ अभिनेत्रीचा बिकीनीतील स्कुबा डायव्हींगचा आणि इतरही हॉट व्हिडीओज इंटरनेटवर व्हायरल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे ओळखली जाते. कियारा अडवाणीचा सेक्सी आणि बोल्ड व्हिडीओ नेटकऱ्यांना विशेष आवडतो. कियारा तिच्या सुंदर लुकमुळे आणि मोहित करणाऱ्या स्मित हास्यामुळे रसिकांचे मन जिंकत असते. कियाराच्या स्टाईलचेही अनेक दीवाने आहेत. पुन्हा एकदा कियाराने तिच्या हॉट आणि सेक्सी व्हिडीओजमुळे अनेकांना घायाळ केले आहे.

कियाराचे सेक्सी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओत कियाराचा सेक्सी आऊटफिटही आकर्षित करणारा आहे. तिचे काही व्हिडीओज हे बिकीनीतीलही आहे. एका व्हिडीओत कियारा स्कुबा डायव्हिंग करतानाही दिसत आहे. काही व्हिडीओत कियारा कमालीची सेक्सी पोज देताना दिसत आहे. तिचा सेक्सी आणि बोल्ड अवतार रसिकांना खूपच भावताना दिसत आहे. तिचे सेक्सी लेग तर अक्षरश: लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

View this post on Instagram

@shehlaakhan ✨

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

कियारा बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. परंतु लस्ट स्टोरी या वेब सीरीजमुळे ती विशेष प्रकाशझोतात आली आणि तिची लोकप्रियता वाढली. लस्ट स्टोरीमधील तिचा मास्टरबेट करताना सीन खूपच व्हायरल झाला होता. त्यामुळे कियारा खूपच चर्चेत आली होती. काहींनी तिला सीनवरून ट्रोलही केले होते. यावेळी फिल्म मेकर करण जोहरने मात्र कियारा बाजू घेतल्याचे दिसून आले होते.

कियारा सोशवर चांगलीच सक्रिय असते. तिचे काही फोटो आणि व्हिडीओज ती तिच्या इन्स्टाग्रामवरून नेहमीच शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचे सेक्सी फोटो आणि व्हिडीओज विशेष आवडत असतात. कियाराने शेअर केलेल्या तिच्या बिकीनीतील फोटो आणि व्हिडीओजने तर इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

View this post on Instagram

MM🌸

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

View this post on Instagram

Finding Nemo 🐠

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like