Kiara Advani-Siddharth Malhotra News | पुरस्कार सोहळ्यात ‘या’ अभिनेत्रीचा ड्रेस संभाळत बसला सिद्धार्थ मल्होत्रा, बिचाऱ्या कियाराला काढावा लागला एकटीला फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – नुकताच हॅलो हॉल ऑफ फेम 2022 पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांचा ओघ होता. तसेच या सोहळ्यात अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) चर्चेचा विषय बनली होती. या सोहळ्यात कियारा अडवाणीनं (Kiara Advani-Siddharth Malhotra News) सुद्धा हजेरी लावली होती. क्रिती आणि सिद्धार्थ मल्होत्राचा (Kiara Advani-Siddharth Malhotra News) एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

हॅलो हॉल ऑफ फेम 2022 पुरस्कार सोहळ्यात क्रितीनं अत्यंत मोठा (Kriti Sanon Bold Look) असा ड्रेस परिधान केला होता. तिनं परिधान केलेल्या ड्रेसता रंग पर्पल असून, तो ड्रेस सांभाळण्यासाठी अनेक लोकांची गरज भासत होती. ही गरज पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थ (Siddharth Malhotra) सुद्धा तिथे पोहचला. त्याच दरम्यान त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले.

Advt.

कियारानं (Kiara Advani) या सोहळ्यात पिवळ्या रंगाचा सुंदर असा गाऊन घातला होता. मात्र तिला कॅमेरासमोर एकटीला पोझ द्यावी लागली. कारण सिद्धार्थ क्रितीचा ड्रेस सांभाळण्यात व्यस्त होता. त्यामुळे पापाराझीसमोर कियारा एकटी कॅमेरामध्ये कैद झाली.

दरम्यान, ते दोघं सोहळ्यात जरी सोबत नसले, तरी घरी जाताना दोघं
(Kiara Advani-Siddharth Malhotra News) एकत्र स्पोट झाले.
ते दोघेही एका कार मधून एकत्र घरी जाताना दिसले. त्यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल (Kiara Advani – Siddharth Malhotra Viral Video)) झाला आहे.
यामध्ये जशी कियारा कार जवळ जाते. तो म्हणतो, “ड्राईव्हर कुठे आहे? उघड ना बाबा. काय करतोयेस.”

Web Title :- Kiara Advani Siddharth Malhotra News | sidharth malhotra holds train of kriti sanons dress at hello awards red carpet kiara advani poses solo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! वर्गात घुसून 10 वी च्या विद्यार्थीनीवर चाकूने सपासप वार, पुण्यातील खळबळजनक घटना

Uric Acid Control Tips | आंबट गोष्टींचे सेवन वाढवू शकते यूरिक अ‍ॅसिड, जाणून घ्या कंट्रोल करण्याची पद्धत

Akshay Kumar On The Kashmir Files | अक्षय कुमारने ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटावर केलं वक्तव्य; म्हणाला…