Kiara Advani Viral Photo | हॉटेल मधून बाहेर येताना स्पॉट झाली कियारा अडवाणी, पाहा व्हायरल फोटो

0
205
Kiara Advani Viral Photo | during dinner night the paparazzi caught kiara on camera in this way
File photo

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीनं (Kiara Advani Viral Photo) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी निर्माण केली आहे. कियारा (Kiara Advani Viral Photo) प्रेक्षकांच्या चर्चेत राहण्यासाठी नेहमीच कोणती न कोणती संधी शोधत असते. नुकतंच तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

कियारा (Kiara Advani) हॉटेलमधून बाहेर पडत असताना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. फोटोमध्ये तिनं मस्टर्ड रंगाचा शिमरी टॉप घातला आहे. तसेच खाली डेनिम जीन्स परिधान केली आहे. व्हायरल फोटोमध्ये ती अगदीच नॅचरल लूक मध्ये दिसत आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडून, फोटोला चार चॉंद लावले आहे.

कियाराचे हे व्हायरल फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसरत आहे. फोटोमधील तिच्या नॅचरल लूकला (Kiara Advani Natural Look) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिचे हे फोटो (Kiara Advani Superbold Photo) ती डिनरला बाहेर फिरायला गेली असताना, पैपराजीमने कॅमेरामध्ये कैद केले आहे.

दरम्यान, कियारानं कबीर सिंग (Kabir Singh), गुड न्यूज (Good News), शेरशहा (Shershaah), लक्ष्मी (Laxmi), इंदो की जवानी (Indoo KI jawani) यांसारख्या गाजलेल्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

 

Web Title : Kiara Advani Viral Photo | during dinner night the paparazzi caught kiara on camera in this way

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा