Kiara Advani Viral Photo | कियाराचे साडीतील फोटो पुन्हा एकदा चर्चेत, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुप्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. कियारा तिच्या खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. ती सतत तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Kiara Advani Viral Photo) शेअर करून चाहत्यांना वेड लावत असते. नुकतंच तिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल (Kiara Advani Viral Photo) होताना दिसत आहे.

कियाराचे हे फोटो दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Awards ) समारंभाच्या वेळचे आहे. तिनं या पुरस्काराच्या वेळी केलेलं लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. फोटोमध्ये कियारानं कानात सुंदर असे झुमके घातलं आहे. तसेच केसांचा बन बांधून केसांमध्ये गजरा माळला आहे. फोटोमध्ये (Kiara Advani Bold Photo) कियारानं बोल्ड असे हावभाव (Kiara Advani Bold Expression) दिले आहेत. तिनं सुंदर असा मेकअप केला असून, फोटोला (Kiara Advani Viral Photo) चाहत्यांनी चांगलच डोक्यावर घेतलं आहे.

 

साड़ी में कहर ढा रहीं कियारा

दरम्यान, कियारा या पिवळ्या साडीत (Kiara Advani Saree Photos)
अत्यंत मोहक दिसत आहे. तिच्या पिवळ्या साडीमधील या फोटोनं सोशल
मीडियावर चांगली आग लावली आहे. साडीतील तिच्या या फोटोवर नेटकरी
कौतुकाचा पाऊस पाडताना दिसत आहे. कपाळावरील काळ्या टिकलीनं तिच्या पूर्ण लूकला चार चांद लावले आहे.

 

Web Title :- Kiara Advani Viral Photo | kiara advani kiara advani latest look kiara advani saree look kiara advani looks gorgeous in yellow saree


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal After Nawab Malik Arrest | मलिकांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही, छगन भुजबळांनी केलं स्पष्ट

Jayant Patil After Nawab Malik Arrest | नबाव मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटील यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले – ‘2019 मध्ये माझ्यावरही…’

Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडे बोल्ड ड्रेसच्या नादात झाली Oops Moment ची शिकार, फोटो झाला कॅमेरामध्ये कैद…

Vaani Kapoor Hot Video | वाणी कपूरनं चक्क कॅमेरा समोरचं काढलं श्रग; चाहते म्हणाले – ‘गर्मी वाढली’ ! पाहा व्हायरल व्हिडिओ

Deepika Padukone Bikini Photos | ‘गहराइया’च्या प्रदर्शनानंतर दीपिका पादुकोण झाली तुफान बोल्ड, बिकिनीमधील हॉट फोटोशूटनं वाढवला सोशल मीडियाचा पारा