Kidney Stone | ‘या’ 8 गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश, तुटून बाहेर पडेल मुतखडा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Stone | एकदा यूरीन स्टोनची समस्या उद्भवली की त्या व्यक्तीला खूप वेदना होतात आणि सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी ऑपरेशनची मदत घ्यावी लागते. काही प्रकरणे अशीही समोर येतात ज्यात त्याच व्यक्तीला दुसर्‍यांदा स्टोनचा त्रास होतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की ऑपरेशनशिवायही स्टोनवर (Kidney Stone) उपचार करणे शक्य आहे. काही घरगुती उपाय करून तुम्ही स्टोन (Stone) ची समस्या कमी करू शकता (Kidney Stone Natural Prevention).

 

जर तुम्हाला किडनी स्टोन (Kidney Stone) असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यावे. या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीने दिवसभरात किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे. वास्तविक, पाणी स्टोन बनवणारी रसायने विरघळण्यास मदत करते आणि जितकी जास्त लघवी तयार होईल तितके कमी प्रमाणात स्टोन तयार होतील.

 

1. केळी –
जर तुम्हाला स्टोनच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर केळीचे सेवन सुरू करा. केळीमध्ये व्हिटॅमिन बी (Vitamin B) मुबलक प्रमाणात असते. हे शरीरात स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते आणि तयार झालेल्या स्टोनचे लहान तुकडे करण्यास मदत करते. किडनीच्या रुग्णांनी दररोज 100 किंवा 150 ग्रॅम व्हिटॅमिन बीचे सेवन केले, तर त्यांना कधीही मुतखडा होत नाही.

 

2. मुळा –
स्टोन रूग्णांसाठी मुळा खाणे खूप गुणकारी आहे. यासाठी मुळा पाण्यात उकळून प्यायल्याने खडे बाहेर येतात. पित्ताशयातील स्टोनमध्येही मुळा खूप फायदेशीर आहे.

 

3. गाजर –
स्टोनच्या रुग्णांसाठी गाजर खाणे खूप फायदेशीर आहे. गाजरमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. गाजराचा रस रोज सेवन करा. गाजराचा रस प्यायल्याने स्टोनच्या रुग्णांना खूप फायदा होतो.

4. काळेतिळ –
किडनी स्टोनच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर काळेतिळ वापरा. त्याचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. स्टोनची समस्या दूर करण्यासाठी काळेतिळ हे एक उत्तम औषध आहे. दररोज सकाळी एक चमचा याचे सेवन केल्याने किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो.

 

5. सफरचंद –
जर तुम्हाला स्टोनच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर सफरचंद तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. रोज सफरचंद खाल्ल्याने स्टोनच्या दुखण्यातही आराम मिळतो. जर तुम्ही रोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यायला सुरुवात केली तर त्यामुळे मुतखडा होत नाहीत.

 

6. बार्ली –
स्टोनच्या समस्येवर बार्ली खूप फायदेशीर आहे. बार्लीच्या पाण्यात आढळणारे पोषक घटक स्टोनपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
ज्यांना किडनीची समस्या आहे त्यांनी रोज याचे सेवन करावे. यासाठी बार्ली पाण्यात भिजवून ठेवावी. हे पाणी प्यायल्याने दगड निघून जातो.

 

7. कोथेंबीर –
कोथिंबीर तुमच्या जेवणाची चव तर वाढवतेच पण त्याचा वापर दगडांच्या उपचारातही खूप प्रभावी आहे.
कोथिंबीरमध्ये डिटॉक्सिफिकेशन गुणधर्म आहेत जे तुमच्या शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
धणे आणि कोथेंबीर दोन्ही किडनीच्या समस्या आणि स्टोनचा त्रास असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत.

8. नारळपाणी –
नारळपाणी प्यायल्याने इन्सुलिन वाढते. लघवीचे प्रमाण वाढवते आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारते.
नारळाच्या पाण्याचे सेवन स्टोनवर खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या दूर होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Stone | kidney stone natural prevention gurde ki pathari treatment without surgery desi upay stone removal food

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC Election 2022 | पुणे महापालिकेसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत उद्या, दिग्गज नेत्यांना बसणार धक्का

 

CM Eknath Shinde | ‘एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही’

 

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारकडून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना एका दिवसात दोन धक्के