आपल्या 4 मुलांना काय खायला देते किम कार्दशियन ? किचनचा व्हिडीओ शेअर करून सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियनने सोशल मीडियावर तिच्या लाईफसंबंधित काही रोचक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिचा एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यात तिचं भव्य किचन आणि एक भलं मोठं रेफ्रिजरेटर दिसत आहे. किम सांगते की, चाहत्यांनीच तिला यासाठी विनंती केली होती. ती म्हणाली की, चाहत्यांना जाणून होतं की ती तिच्या चार मुलांना काय खायला घालते ?

https://www.instagram.com/p/B7FcmoqBF9c/?utm_source=ig_embed

किमने चाहत्यांना तिचं भव्य किचन दाखवलं आहे. साधारणपणे एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरातील हॉलपेक्षाही मोठं तिचं किचन आहे असं दिसत आहे. किंमच्या आलिशान फ्रिजमध्ये ऑर्गेनिक हिरव्या भाज्या ते योगर्ट आणि फ्रेश फ्रुट्स दिसत होते. तिचे विविध ड्रिंक्सही चाहत्यांना पहायला मिळाले. एखाद्या मास्टरशेफच्या किचनला तगडं कॉम्पीटीशन देईल एवढं भव्य तिचं किचन आहे.

किमला प्लांट बेस्ट टाकोज आवडतात हेही तिने यावेळी सांगितले. या व्हिडीओला किमने रेफ्रिजरेटर टूर म्हटलं आहे. तिचा हा रेफ्रिजरेटर टूरचा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी तिच्या किचनचं कौतुक केलं आहे. किमचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !