समुद्रकिनारी ‘बोल्ड’ स्टार किमकार्दशियननं दाखवली ‘किल्लर’ फिगर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडची बोल्ड अ‍ॅक्ट्रेस किम कार्दशियन सर्वात हॉट अ‍ॅक्ट्रेपैकी एक आहे. आपल्या हॉट लुकनं ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसही तिच्या लुकसाठी वेड्या आहेत. बी टाऊनच्या या सुंदरी किमची स्टाईल आणि फॅशन कॉपी करत असतात.

https://www.instagram.com/p/B7UcUx3hCbc/

किम पुन्हा एकदा आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. किमचे काही फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. यात ती समुद्रकिनारी सनसेटमध्ये फोटोशुट करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B7UgqOsJ0Fv/

लुकबद्दल बोलायचं झालं तर 39 ची किम ऑफ व्हाईट कलरच्या बिकीनीत दिसत आहे. या लुकमध्ये किम कमालीची बोल्ड दिसत आहे. मिनिमल मेकअपनं तिनं आपला लुक पूर्ण केला आहे. जेवढी ती हॉट दिसत आहे तेवढीच ती सुंदर दिसत आहे. किमची हेअरस्टाईलही खूप सुंदर होती.

https://www.instagram.com/p/B7Ugd8-pOs2/

किमचे हे फोटो समोर आल्यानंतर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही तिचे फोटो नेहमीच भुरळ घालत असतात. किम बोल्ड फोटोंसाठी सोशलवर फेमस आहे. चाहतेही तिच्या फोटोंची प्रतिक्षा करत असतात.

https://www.instagram.com/p/B7WA0WjAdq2/

किम सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला तिला खूप आवडतं. किम अनेकदा फॅमिलीसोबत आऊटींगला जाताना दिसत असते.

https://www.instagram.com/p/B7Wkwr9D7yL/

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/