हॉलिवूड स्टार किम दिसली ‘स्किनफिट’ आऊटफिटमध्ये, दाखवली ‘सेक्सी’ फिगर आणि HOT ‘क्लीव्हेज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड स्टार किम कार्दशियन आपल्या हॉट लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. पुन्हा एकदा किमचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. रविवारी किमने People’s Choice Awards शोमध्ये हजेरी लावली. यावेळी किमचा रेड कार्पेटवरील अंदाज पाहण्यासारखा होता. किम अतिशय बोल्ड अंदाजात दिसली.


किमने स्किनफिट आउटफिट घातला होता. फोटोत किमची सेक्सी फिगर आणि स्पष्ट दिसत आहे. सेक्सी अंदाजात पोज देणारी किम खूपच बोल्ड दिसून आली. चाहत्यांनाही तिचे हे सेक्सी फोटो खूप आवडले आहेत.

किम सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चर्चेत येण्याची ही किमची ही काही पहिलीच वेळ नाही. आपल्या हॉट आणि सेक्सी फोटोंनी चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी किम सोडत नाही. किम बॉलिवूडमधील सौंदर्यवतींसाठी स्टाईल आयकॉन आहे. बी टाऊनमधील सौंदर्यवत किमची स्टाईल फॉलो करताना दिसतात.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !