अभिनेत्री ‘किम कार्दशियन’नं शेअर केला ‘HOT’ फोटो, पतीनं केली कमेंट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस किम कार्दशियन आपल्या सेक्सी फिगरसाठी ओळखली जाते. किमचे चाहते तर किमला हॉट आणि सेक्सी फिगरवाली म्हणतातच. परंतु तिचा पती कान्ये वेस्टनंही तिला सेक्सी म्हटलं आहे. किमने त्यालाही आपल्या खास अंदाजात उत्तरही दिलं आहे. नुकताच किमने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

किमच्या या फोटोवर तिचा नवरा कान्ये वेस्टने कमेंट करत म्हटलं, खूपच सेक्सी. 38 वर्षीय किम फरशीवर बसलेली दिसत आहे. तिने ग्रे कलरची जॉगर आणि मॅचिंग ब्रा घातली आहे. या लुकमध्ये किम खूपच हॉट दिसत आहे.

सध्या किम आपल्या या फोटोमुळे आणि पतीनं केलेल्या सेक्सी कमेंटमुळे चर्चेत आली आहे. काही तासांतच हा फोटो 1 मिलियन लोकांनी लाईक केला आहे. सध्या हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

Visit : Policenama.com