अभिनेत्री किम कार्दशियननं स्किनफिट ड्रेसमध्ये दाखवली ‘किल्लर’ फिगर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड स्टार किम कार्दशियन आपल्या बोल्ड लुकनं चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. किमचे बोल्ड अँड हॉट फोटो सोशलवर येताच धुमाकूळ घालायला सुरुवात करतात. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B6NSbDhiHbr/

गेल्या रात्री किम Kylie Cosmeticsनं आयोजित केलेल्या क्रिसमस पार्टीत आली होती. यावेळी तिनं पर्पल कलरचा स्किनफिट ड्रेस घातला होता. हा ड्रेस शॉर्ट असल्यानं किम खूपच बोल्ड अँड सेक्सी दिसत होती.

https://www.instagram.com/p/BrRMrK0hvk8/

किमचा सेक्सी लुक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. किमनं स्किनफिट ड्रेस घालून आपली सेक्सी फिगर फ्लाँट केली. किम सेक्सी फिगरसाठी ओळखली जाते. तिला मुलं असूनही तिनं स्वत:ला एवढं छान मेंटें केलं आहे.

https://www.instagram.com/p/BrQwR_PhBXK/

किम आपल्या सेक्सी फिगर आणि फॅशनसाठी ओळखली जाते. बी टाऊनमधील अनेक अभिनेत्री स्टाईलच्या बाबतीत किमला कॉपी करताना दिसतात. किम सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

https://www.instagram.com/p/BuXMw8rlty-/

https://www.instagram.com/p/BipABWoA2Od/

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !