अभिनेत्री किम कार्दशियनची BFF सोबत ‘लंच डेट’, लुकनं चाहते ‘इम्प्रेस’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही रिअ‍ॅलिटी स्टार किम कार्दशियन नेहमीच आपले फ्रेड्स आणि फॅमिलीसोबत मस्ती करताना दिसत असते. काही दिवसांपासून तिचे काही फोटो सध्या सोशलवर गाजताना दिसत आहेत. आपल्या हॉट लुकमुळे ती कायमच चाहत्यांचं आणि नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

नुकतीच किम तिचा बेस्ट फ्रेंड जोनाथन चेबन(Jonathan Cheban)सोबत लॉस एंजेलिसमध्ये रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली होती. किम यावेळी ब्लू टीशर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसली. यावेळी तिनं घातलेलं लेदर जॅकेटही तिला खूप शोभून दिसत होतं.

https://www.instagram.com/p/B5qlJeRAUmD/

किमनं सोबत ओव्हरकोटही कॅरी केला होता. हाय पोनी मिनिमल मेकअप आणि शेड्सनं तिचा लुकला परफेक्ट वाटत होता. किम चाहत्यांना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. रेस्टॉरंट बाहेर किम एक से बढकर एक पोज देताना दिसली. चाहत्यांनाही तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. याआधीही दोघं अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

किम सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. किम बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेससाठी एक रोल मॉडेल आहे. बॉलिवूडच्या सौंदर्यवती तिचा लुक सर्रास कॉपी करताना दिसतात.

https://www.instagram.com/p/B22rwY8gBHf/

https://www.instagram.com/p/B2fDrlWjT4z/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !