हॉलिवूड स्टार किम कार्दशियननं बिकीनीऐवजी फुलांनीच झाकलं खासगी ‘अंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड असो वा हॉलिवूड चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सेलेब्रिटी काय करतील हे काही सांगता येत नाही. काही सेलेब्रिटी कधी बिकीनीवर दिसतात तर काही सेमी न्यूड, कधी कोणी टॉपलेस होतं तर कधी कोणी न्यूडही होतं. हटके लुक करताना कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. हॉलिवूड स्टार किम कार्दशियन देखील आपल्या नव्या फोटोशुटमुळं चर्चेत आली आहे. सध्या तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

किम कार्दशियनच्या या नव्या फोटोशुटमधील फोटो सध्या झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे किम तिच्या एका फोटोत जवळपास न्यूडच आहे. कारण किमच्या अंगावर साधी बिकीनीही नाही. बिकीनी ऐवजी किमनं फुलांनीचं आपलं अंग झाकलं आहे. सध्यात किमच्या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.

किमनं सर्जरी करून एक परफेक्ट बॉडी मिळवली आहे. आपल्या हॉट आणि सेक्सी फिगरमुळे ती नेहमीच चर्चेत असते. किमचे अनेक सेक्सी फोटो याआधीही व्हायरल झाले आहेत. किम तिच्या वक्तव्यांसाठीही अनेकदा चर्चेत असते.

किमच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 2014 साली तिनं रॅपर आणि फॅशन डिझायनर कान्ये वेस्टसोबत लग्न केलं. याआधीही किमची दोन लग्न झाली आहेत.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !