बिनधास्त सापांसोबत खेळते ‘या’ टॉप अभिनेत्रीची मुलगी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या परफेक्ट फिगरला घेऊन नेहमीच चर्चेत अमेरिकन स्टार किम कार्दशियन जगभर प्रसिद्ध आहे. नेहमीच चर्चेत असणाऱ्या किमची मुलगी सध्या सोशलवर चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. किमच्या मुलीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तिची मुलगी चक्क सापांसोबत खेळताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

My brave girl Chicago 🐍

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये किमने मुलीला ब्रेव गर्ल असे म्हटले आहे. हा व्हिडीओ शिकागोमधील आहे. किमच्या अनेक चाहत्यांनी तिच्या मुलीच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअरदेखील केला आहे.

परंतु किमला काही लोकांच्या टीकेचाही सामना करावा लागला आहे. एका युजरने म्हटले आहे की, “तुम्ही याला रिसर्च म्हणता का ? प्राण्यांकडून प्रतिक्रिया हवी म्हणून तुम्ही त्यांना मनोरंजनासाठी वापरता.”

View this post on Instagram

😬

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

किमला बेजबाबदार पालक म्हणत एका युजरने म्हटले आहे की, “एक लहान मूल सापासोबत खेळत आहे परंतु तिला फरक पडत नाही. उलट तिला साप पकडण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.”

एकाने म्हटलं आहे की, “हे बिघडलेल्या श्रीमंत मुलांचं खेळणं नाही. तो पण एक जीवच आहे. याशिवाय त्या मुलीलाही सापापासून धोका आहे. आपल्या मुलीला प्राण्यांबद्दलही थोडा आदर शिकवावा.”

View this post on Instagram

Back by popular demand! I am giving one of my lucky followers the chance to receive my Carolina Lemke collaboration drop 1 press box with their choice of three sunglass styles from drop 1 and 2. To enter for a chance to win: 1. Follow @carolinalemkeberlin 2. Tag a friend in the comments below and include the hashtag #KKWMASK This giveaway ends on Friday, August 23rd and the winner will be announced Monday, August 26th • • • This giveaway is in no way sponsored or endorsed by Instagram. NO PURCHASE NECESSARY TO ENTER OR TO WIN. VOID WHERE PROHIBITED. Offer is open only to legal residents of the 50 United States and District of Columbia who are 18 or older. Limit 1 entry per person per method of entry. 1 winner will be selected in a random drawing . Odds of winning depend on number of eligible entries received. Other terms and restrictions apply. I had to post these cute pics of me wearing Indra in gold from Drop 1. #LemkePartner

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

अनेकजण किमच्या या व्हिडीओने चकित झाले आहेत. काहींनी तर किमचं आणि मुलीचंही कौतुक केलं आहे. अनेकांनी किमची मुलगी शूर आहे असंही म्हटलं आहे.

View this post on Instagram

💅🏼

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

View this post on Instagram

🇯🇵

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like