किम कार्दाशियनप्रमाणेच ‘बोल्ड’ तिची बहीण ‘क्लो’, गाउनमध्ये दाखविला ‘किलर’ फिगर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकन मॉडेल किम कार्दाशियनप्रमाणेच तिची बहीण क्लो कार्दाशियन देखील तिच्यासारखीच बोल्ड आहे. क्लो ही प्रत्येकाला तिच्या स्वत: च्या ड्रेसिंग सेन्सने आकर्षित करत असते. तिचा लूक दिसताच सोशल मीडियावर व्हायरल होतो.

नुकतेच क्लोचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे हे फोटो एका इव्हेंट दरम्यानचे आहेत. या फोटोमध्ये क्लो कार्दाशियन एका राखाडी रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. क्लोने सेबल मेकअप, सरळ केसांनी तिचा लूक पूर्ण केला आहे.

View this post on Instagram

👼🏽

A post shared by Khloé (@khloekardashian) on

एका इव्हेंटमध्ये क्लोने स्टायलिश पद्धतीने पोज दिले आहे. क्लोचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. क्लो सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि बर्‍याचदा तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्री क्लोच्या लूकची कॉपी करतात. किमप्रमाणे तिची बहीणही खूप बोल्ड आणि सेक्सी आहे. क्लोची फिटनेस पाहून कोणीही म्हणू शकणार नाही की ती एका मुलीची आई आहे.

View this post on Instagram

🎄Merry Christmas 2019 🎄

A post shared by Khloé (@khloekardashian) on

View this post on Instagram

❥ Channeling Anna Nicole Smith from her Guess campaign ❥

A post shared by Khloé (@khloekardashian) on

तिने स्वतःला खूप फिट ठेवले आहे. तिच्या सेक्सी फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. क्लो कार्दाशियनचे इन्स्टाग्रामवर 103 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर तिच्या प्रत्येक फोटोला 1 मिलियनपेक्षा जास्त लाईक आणि 10 हजारापेक्षा जास्त कमेंट आहेत.

View this post on Instagram

🌴Passports and Palm Trees 🌴

A post shared by Khloé (@khloekardashian) on

 

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like