‘…म्हणून एका वर्षात केले 5 ऑपरेशन’, प्रेग्नंसीचा ‘कटु’ अनुभव सांगत किम कार्दशियनचा ‘खुलासा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिऍलिटी स्टार किम कार्दशियनचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यात तिनं प्रेग्नंसीच्या कटु अनुभवाबाबत भाष्य केलं आहे. तिनं सांगितलं की, एका वर्षातच तिला कसे 5 ऑपरेशन करावे लागले. यातील अर्धे ऑपरेशन प्रेग्नंसीच्या नुकसानामुळे करावे लागल्याचं तिनं सांगितलं. सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. किमनं स्वत: इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

किम म्हणाली, “जेव्हा मी नॉर्थला जन्म देणार होते. तेव्हा मला प्रीक्लेंपसिया टॉक्सिमिया नावाची समस्या होती. यामुळे मॉम ऑर्गन बंद होऊ लागतो. यापासून वाचण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे मुलाला जन्म देणं.”

View this post on Instagram

The West Family Christmas Card 2019

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

किम पुढे म्हणाली, “मुलाला जन्म दिल्यानंतरही नाळ बाहेर आली नव्हती. ती नाळ गर्भाशयातच वाढू लागली. यानंतर मला एका वर्षातच वेगवेगळ्या 5 सर्जरीज कराव्या लागल्या. असे असले तरीही मी स्वत:ला भाग्यवान समजते की, माझे एवढे छान आणि गोड मुलं आहेत.”

View this post on Instagram

My Ace! ♠️

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

किमचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या व्हिडीओमुळे किम पुन्हा चर्चेत आली आहे. किम आतापर्यंत केवळ आपल्या बोल्ड आणि सेक्सी फोटोंमुळे चर्चेत आली होती. आज ती वेगळा अनुभव घेऊन चाहत्यांसमोर आली आहे.

View this post on Instagram

I know it feels like we’ve been out of stock for a long time but I am so excited to announce that we are finally restocking our original @skims Solutionwear™ on Wednesday, November 20th at 9am PST / 12pm EST! After the name change, we wanted to make sure we didn’t waste any of the original product, so we tried and tested hundreds of different approaches to remove the old branding to ensure we saved it all. These are the original pieces we’re bringing back on November 20th, which will feature a super soft fabric SKIMS label! We’ll also be introducing 4 new Solutionwear™ styles based on your comments and requests since we launched that I can’t wait to show you. Be sure to join the waitlist at SKIMS.COM to be the first to shop when the collection drops!

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

View this post on Instagram

💎

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like