किम कार्दशियनचा ‘कान्ये वेस्ट’ला लिपलॉक ‘KISS’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट सध्या चर्चेत आले आहेत. सध्या दोघांचा एक व्हिडीओ सोशलवर वाऱ्यासारखा पसरताना दिसत आहे. या व्हिडीओत देघेही किस करताना दिसत आहेत. पॅरीसच्या एका शॉपिंग मॉलमधील हा व्हिडीओ असल्याचं समजत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

Kanye 😂😂

A post shared by Hit Up Ange Australia (@hitupangeaus) on

किमनं तिच्या इंस्टा स्टोरीवरूनही हा व्हिडीओ शेअर केला आहे. किमच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं टाईट कलरफुल ड्रेस घातला होता. ती पती कान्ये वेस्टला एलिवेटरमध्ये लिपलॉक किस करताना दिसली. एलिवेटर थांबल्यानंतर पती कान्ये बाहेर जातानाही दिसत आहे. किमच्या हातात काही शॉपिंग बॅग्सही दिसत आहेत. किम आणि कान्येच्या किसींग व्हिडीओवर अनेकांच्या रिअ‍ॅक्शन येताना दिसत आहेत.

View this post on Instagram

JPG & KFC

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

किमनं इंस्टाग्रामवरून या शॉपिंग एक्सपेरियंसचे काही फोटोही शेअर केले आहेत. डिझायनर जीन पॉलच्या या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये किम कमालीही हॉट दिसत होती. आणखी एक व्हिडीओ किमनं शेअर केला आहे ज्यात ती पतीसोबत काही ऑर्डर करताना दिसत आहे.

किम कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. तिची किल्लर फिगर पाहून चाहते तर घायाळ होतातच याशिवाय मुलीही फॅशनच्या बाबतीत तिल फॉलो करत असतात सोशलवरील तिच्या फॉलोवर्सना तर काही तोडच नाही.

View this post on Instagram

Valentine’s Surprise Getaway 📷 Kanye

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian) on

 

You might also like