अभिनेत्री किम शर्मानं बिकिनी घालून पूलमध्ये केलं ‘हे’ वाढीव ‘काम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री किम शर्मा सध्या बॉलिवूडपासून दूर आहे पण किम आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे लाइमलाइटमध्ये असते. नुकतेच किम शर्माने आपल्या सोशल अकाउंटवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये किमने नियोन मल्टी कलरची बिकनी घातली आहे. किम शर्मा पूलमध्ये आपला बेली बटन पियर्सिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. मोकळे केस आणि ब्लू कलरचा गॉगल घालून किमचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज अजून खूलून दिसत आहे.

नुकतेच किम शर्माला युवराज सिंगच्या रियायरमेंट पार्टीमध्ये पाहिले गेले होते. पार्टीमध्ये युवराज आणि त्याची पत्नी हेजलसोबत किमने अनेक फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते. किमच्या फोटोंनी सोशल मिडियावर चांगलीच धमाल केली. किमची सगळ्या फोटोंमध्ये युवराज सिगंसोबत खास बॉन्डिंग दिसून येत आहे. फोटोमध्ये तिघेही खूप धमाल करताना दिसत आहे.

किम शर्मा, युवराज सिंगसोबतच्या नात्यामुळे खूप चर्चेमध्ये आली होती पण काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता. असे समजले आहे की मागच्या वर्षापासून किम शर्मा हर्षवर्धन राणेला डेट करत होती पण एक वर्ष डेट केल्यानंतर किम आणि हर्षवर्धन एकमेकांपासून वेगळे झाले आहे.

किमच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे म्हणले तर या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये २००० साली पदार्पण करुन आपल्या करिअरला सुरुवात केली. तिचे चित्रपट हिट तर झाले पण किम बॉलिवूडमध्ये यश मिळवू शकली नाही. किम २००२ मध्ये ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘हैरी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसून आली. यानंतर लाइमलाइटपासून ती खूप दूर गेली.

 

किचनमधील ‘या’ वस्तू करतील जखमांवर जालीम उपाय

महिलांनी ‘या’ गोष्टी टाळणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक

नेहमी तरुण राहण्यासाठी करा ‘हे’ पाच सोपे उपाय

आधी एक भुमिका आणि खासदार झाल्यावर एक, इम्तियाज जलीलजी, हे वागणंं बरंं न्हवं !

आदिवासींसाठी स्वतंत्र आरोग्य संस्था असायला हवी