365 राण्यांसोबत झोपायचा ‘हा’ राजा, रात्र काढण्यासाठी ठेवायचा विचित्र अट, हिटलरसोबत होती मैत्री

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतात एक असा राजा होता जो आपल्या शानो शौकत सोबतच आपल्या रंगीन मुडसाठी जगभरात प्रसिद्ध होता. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, या राजाची मैत्री हिटलरसोबत होती. या राजाच्या 365 राण्या होत्या. प्रत्येक राणीसोबत रात्र काढण्यासाठी त्याची विचित्र अट असायची. या राजाकडे रोल्स रॉयस कार होती. या गाड्याही केवळ एक नव्हे तर दोन नव्हे तर 44 गाड्या होत्या. पटियालाच्या या राजाचं नाव आहे महाराजा भूपिंदर सिंह. भूपिंदर सिंहानं 1900 ते 1938 पर्यंत राज्य केलं. सर्वात जास्त चर्चा मात्र या राजाच्या रंगीन मिजाजाची होत असे.

राणीसोबत रात्र काढण्यासाठी ठेवायचा विचित्र अट
भूपिंदर सिंहला 365 राण्या होत्या. सर्वांसोबत तो रात्र काढायचा. यासाठी त्यानं वेगवेगळे भव्य महाल बनवले होते. कोणत्या राणीसोबत रात्र काढायची हे ठरवण्याची त्याची पद्धत खूपच विचित्र होती. त्याच्या सर्व 365 राण्या लालटेन जाळत असत. यात वेगवेगळ्या राण्यांची नावं होती. सकाळी जो लालटेन सर्वात आधी विझायचा त्यात ज्या राणीचं नाव असेल तिच्यासोबत राजा रात्र काढायचा.

या राजाचा दीवान जरमनी दास यानं राजाबद्दल लिहिलेल्या महाराजा या पुस्तकात राजाबद्दल सर्व काही लिहिलं आहे. यात सांगितलं आहे की, राजानं पटियालात लीला भवन किंवा रंगरलीया महाल बनवला होता. इथं केवळ निर्वस्त्र लोकांनाच एन्ट्री मिळत असे. लीला भवन पटियाला शहरात भूपिंदर नगरला जाणाऱ्या रस्त्यावर बाहरदरी बागेच्या जवळ आहे.

राजाला होता सामूहिक सेक्सचा नाद
पुस्तकात लिहिलं आहे की, राजाची सेक्सची भूक खूपच होती. तारुण्यात त्याला खेळाविषयी कमी सेक्समध्ये रूची जास्त होती. उन्हाळ्यात आपल्या स्विमिंग पूलमध्ये तो नग्न महिलांसोबत मद्य घेऊन मौजमजा करायचा. त्याच्या आवडी प्रमाणे तो ठेवलेल्या स्त्रियांना सजवत असे.

पुस्तकात लिहिलं आहे की, 150 ते 400 नग्न पुरुष आणि नग्न महिलांसोबत तो मजा लुटायचा. नग्न महिलांच्या छातीवर मदिरा उडवायला त्याला खूप आवडायचं. या मदिरेचं सेवन करून तो सामूहिक सेक्स करायचा. भारतात विमान खरेदी करणारा आणि आपल्या राज्यात रनवे बनवणारा हा राजा पहिला व्यक्ती होता.

या महाराजाकडे 2930 हिऱ्यांचा एक नेकलेस होता. यात जगातील सातवा मोठा हिरा होता. 1000 कॅरेट वजनाच्या या हिऱ्याची किंमत 166 कोटी होती. कार्टियर या कंपनीचा यावर मालकी हक्क आहे. याच कंपनीनं हा नेकलेस बनवला आहे. राजाकडे आणखी एक हार होता. याची किंमत 25 मिलियन डॉलर होती. 1929 मधील या हारात किंमती नग, हिरे आणि आभुषणं होती. देशातील सर्वात महाग आभुषणांपैकी एक हा हार होता.