Kirit Somaiya on INS Vikrant | नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्यांनी व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर केला घणाघात, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राजकारणात सेव्ह विक्रांत कथित घोटाळ्यावरून सेना-भाजप समोर आलेले पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya on INS Vikrant) यांचा अटकपुर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्यांच्या अडचणीमध्ये वाढल्या असून सोमय्या नॉट रिचेबल असलेल्या सोमय्यांनी व्हिडीओ शेअर करत या मोहिमेबाबत (Kirit Somaiya on INS Vikrant) सविस्तर माहिती दिली आहे.

2013 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने INS विक्रांत युद्धनौका (INS Vikrant) भंगारमध्ये 60 कोटींंना विकायला काढली होती. भाजपने या निर्णयाचा विरोध केला होता. 10 डिसेंबर 2013 ला सेव्ह विक्रांत या मोहिमेत निधी संकलनासाठी एक कार्यक्रम करण्यात आला. त्यामध्ये 11 हजार रूपये जमा झाले होते. आता शिवसेना नेते संजय राऊत म्हणत (Sanjay Raut) आहेत की 58 कोटींचा घोटाळा करण्यात आला. चार बिल्डरच्या मदतीने मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) करून पैसे मुलाच्या कंपीनमध्ये गुंतवले. याआधाही राऊतांनी अनेक आरोप केले आहेत मात्र एका आरोपाचा पुरावा नसल्याचं सोमय्यांनी (Kirit Somaiya on INS Vikrant) सांगितलं.

17 डिसेंबर 2013 ला जेव्हा मी राष्ट्रपतींना (President) भेटलो होतो आणि राज्यपालांकडे गेलो होतो.
राष्ट्रपतींच्या भेटीवेळी स्व.गोपीनाथ मुंडेसोबत (Gopinath Munde) होते. त्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) मोठे नेतेही त्यावेळी सोबत असल्याचं सोमय्या म्हणाले.
याबाबत सोमय्यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.

 

दरम्यान, ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) घोटाळेबाजांवर कारवाई होईपर्यंत सोमय्या झुकणार नाही ना मागे हटणार नाही. आता आम्ही हाय कोर्टामध्ये (High Court) सर्व मांडणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
दुसरीकडे आज नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे.
न्यायालयाकडून काय निर्णय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title : Kirit Somaiya on INS Vikrant | bjp leader kirit somaiya challege to thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून