Kirit Somaiya Vs Sanjay Raut | सोमय्या आणि राऊत वादातील ‘त्या’ 19 बंगल्यांबाबत ‘कोलई’च्या सरपंचाने केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kirit Somaiya Vs Sanjay Raut | अलिबागमधील (Alibag) ज्या १९ बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) भरत आहेत. नेमके तेच बंगले कसे काय चोरीला गेले?, असा सवाल भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. यावर बोलताना, सोमय्यांनी जे बंगले सांगितले ते अस्तित्त्वात नसल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. अशातच याबाबत कोलई गावचे सरपंच मिसाळ यांनी महत्त्वाचा खुलासा केला (Kirit Somaiya Vs Sanjay Raut) आहे.

 

कोलई गावात बंगले होते की नव्हते, त्यासोबतच बंगले १९ नाहीतर १८ होते. अन्वय नाईक (Anvay Naik) यांनी घेतलेल्या जागेवर १८ बंगले बांधलेले होते,
खरेदीनंतर त्यांनी हे बंगले पाडले त्यानंतर 2014 ला रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray)
आणि मनीषा वायकरांना (Manisha Vaikar) जागा विकली.
त्यामुळे पुर्वी बंगले असल्याने ठाकरेंनी टॅक्स भरल्याची माहिती गावचे सरपंच मिसाळ (Misal) यांनी दिली आहे.
त्यासोबतच त्यांनी सोमय्या यांचा दावा फेटाळून लावला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलताना, ते १९ बंगले हे ठाकरेंचे असून त्या बंगल्याचा टॅक्स हा रश्मी ठाकरे यांनी भरला आहे.
त्यामुळे आता राऊत कोणाला जोड्याने मारणार असा सवाल सोमय्यांनी (Kirit Somaiya Vs Sanjay Raut) केला होता.
मात्र सरपंचांनी दिलेल्या माहितीवर सोमय्या यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

#Kirit Somaiya    #Sanjay Raut    #Rashmi Thackeray    #BJP    #Shivsena

 

Web Title :- Kirit Somaiya Vs Sanjay Raut | bjp leader kirit somaiya and shivsena MP sanjay raut dispute the sarpanch of korlai told a true lie about bunglows

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stocks | ‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, एका वर्षात दिला 1900 टक्के रिटर्न

 

PMRDA Drive-Illegal Structures | पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाईला महिलांचा विरोध, महिलांचा इमारतीवर ठिय्या; पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी

 

Multibagger Stocks | ‘हा’ शेअर्स देतोय जबरदस्त परतावा ! 15 रुपयांचा शेअर 2000 रुपयांवर; 1 लाख गुंतवणारे बनले कोट्यधीश, जाणून घ्या

 

LIC Agents Huge Earning | एलआयसी एजंटच्या मोठी कमाईचे रहस्य तुम्हाला माहित आहे का? कसे मिळते इतके मोठे कमीशन

 

Bappi Lahiri Passes Away | ‘गोल्डमॅन’ बप्पी लाहिरी यांचे 70 व्या वर्षी निधन