Kiss Day 2020 : बॉलिवूडचे ‘हे’ 13 व्हायरल ‘लिपलॉक’ सीन, आज देखील प्रेक्षकांच्या ‘आठवणीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या वॅलेंटाईन वीक सुरू आहे. आज वॅलेंटाईन डे च्या एक दिवस कपल किस डे साजरा करत आहेत. आज आपण बॉलिवूडमधील त्या किसिंग सीन्सबद्दल जाणून घेणार आहोत जे खूप चर्चेत राहिले आहेत.

 

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

1) 1933 साली आलेल्या कर्मा या सिनेमातील देविका रानी आणि हिमांसु राय यांचा किसिंग सीन खूप चर्चेत राहिला आहे. हा किसिंग सीन 4 मिनिटांचा होता. हा बॉलिवूडमधील सर्वाधिक वेळ चाललेल्या किसिंग सीनमध्ये मोजला जातो.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

2) 1988 साली आलेल्या दयावान या सिनेमातील विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा लिपलॉक किसिंग सीन लोकांना आजही आठवतो. आज फिर तुम पे प्यार आया है या गाण्यातील हा सीन आहे.

 

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

3) राजा हिंदुस्तानी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या सिनेमात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा लिपलॉक सीन होता. 1996 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

4) धूम 2 या सिनेमानं रिलीजनंतर कमाईसोबत अनेक रेकॉर्ड तयार केले होते. यातही ऐश्वर्या रॉय आणि हृतिकचा लिपलॉक किसींग सीन होता.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

5) जब वी मेट या सिनेमातही शाहिद कपूर आणि करीना कपूर या जोडीची खूप चर्चा होताना दिसली. यातील शाहिद आणि करीनाचा किसींग सीन खूपच व्हायरल झाला होता. 2007 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

6) 2013 साली आलेला मॉडर्न लव स्टोरी असणाऱ्या ये जवानी है दीवानी हा सिनेमा सिल्वर स्क्रीनवर हिट झाला. या सिनेमात रणबीर आणि दीपिका यांचा लिपलॉक किसींग सीन होता.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

7) 2013 साली आलेल्या गोलियों की रासलीला राम लीला या सिनेमातील रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लिपलॉक सीनची आजही चर्चा आहे.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

8) इम्तियाज अलीच्या जब हॅरी मेट सैजल या सिनेमात शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा लिपलॉक किसींग सीन होता. हा सिनेमा 2017 साली आला होता.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

9) शाहरुख खाननं यश राज चोपडाच्या जबतक है जान या सिनेमात कॅटरीना सोबत किसींग सीन दिला होता.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

10) जोया अख्तरचा सिनेमा जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमात कॅटरीना कैफ आणि हृतिक रोशन यांचा किसिंग सीन आहे. 2011 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

11) महेश भटच्या मर्डर सिनेमातील इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांचा किसिंग सीन कोण विसरू शकतं. या लिपलॉक सीनचीही खूप चर्चा झाली होती. 2004 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

12) आशिक बनाया आपने या सिनेमातही इम्रान हश्मी आणि तनुश्री दत्ता यांचा लिपलॉक किसींग सीन होता. 2005 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

Kiss Day 2020: बॉलीवुड के वायरल लिपलॉक सीन, आज भी दर्शकों को याद

13) 2016 साली आलेल्या बेफिक्रे या सिनेमातील रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या लिपलॉकचीही खूप चर्चा होताना दिसली.