SBI च्या खात्याशी ‘लिंक’ केलेला मोबाईल नंबर बदलायचाय मग ‘नो-टेन्शन’, घरबसल्या ‘या’ 5 स्टेप्स फॉलो करा ‘बस्स’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) कोट्यावधी खातेदार आता घरबसल्या आपला बँक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर अपडेट करू शकतात. नवीन मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी एसबीआय खातेधारकांकडे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड आणि सध्याचा मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही मोबाइल नंबर अपडेट करू शकता.
असा करा मोबाइल नंबर अपडेट –
1) स्टेट बँक ऑफ इंडियाची वेबसाइट www.onlinesbi.com ला भेट द्या.
2) ‘My Accounts and Profile’ वर क्लिक करा.
3) वैयक्तिक तपशील / मोबाइल पर्याय निवडा आणि आपला प्रोफाइल पासवर्ड टाका.
4)आपले तपशील भरा आणि मोबाइल नंबरवर क्लिक करा. आपला नवीन मोबाइल नंबर टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
5) तुम्हाला नंबर व्हेरीफाईड करण्यास सांगितला जाईल. यानंतर ओके बटणावर क्लिक करा.
6) नंबर अपडेट केला जाईल.
Visit :Policenama.com
- अंडी आणि दालचिनी मधुमेहावर आहे गुणकारी औषध, जाणून घ्या –
- ‘इन्सुलिन’चे इंजेक्शन योग्यपद्धतीने घ्या, अन्यथा मधुमेह राहणार नाही नियंत्रणात –
- अर्ध्यावर जीम सोडणे, आरोग्यासाठी आहे गंभीर, जाणून घ्या धोके –
- ‘डाएट’च्या नावाखाली करू नका चूका, अन्यथा आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –
- सकाळी लवकर जाग येण्यासाठी करा ‘या’ गोष्टी, पहाटे येईल जाग –
- ‘या’ फुलांमुळे तुमची त्वचा राहू शकते निरोगी, जाणून घ्या –
- तरुणांमध्ये का बळावतोय ‘उच्च रक्तदाब’! जाणून घ्या कारणे –
- व्यायाम व झोपेसाठी जपानी कर्मचाऱ्यांना मिळतो ऑफिस कामातून ब्रेक, जाणून घ्या –
- सुंदर दिसण्यासाठी एक तास करा योगासने आणि प्राणायाम, जाणून घ्या –