Golden Blood Group : जगात फक्त 43 लोकांकडे ‘दुर्मिळ’ Rh Null Blood, जाणून घ्या काय खास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  निरोगी राहण्यासाठी शरीरात रक्ताचे(blood) योग्य प्रमाण आवश्यक असते. कोरोना काळात अनेक रूग्णांना बरे करण्यासाठी रक्त(blood) आणि प्लाझ्मा दिला जात आहे. आतापर्यंत तुम्ही ए, बी, एबी, ओ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसारखे अनेक ब्लड ग्रुप्सबाबत ऐकले असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात रेयर म्हणजे दुर्मिळ ब्लड ग्रुप कोणता आहे? तुमची माहिती वाढवण्यासाठी ही बातमी आवश्य वाचा.

Maratha Reservation : तिन पक्षांमध्ये मतभेद, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध; भाजप नेत्याचा मोठा आरोप

सर्वात खास आहे गोल्डन ब्लड ग्रुप

मेडिसिन नेटवर प्रसिद्ध वृत्तानुसार, गोल्डन ब्लड ग्रुपला सर्वात दुर्मिळ मानले जाते. याचे खरे नाव आरएच नल आहे. सर्वात दुर्मिळ असल्याने संशोधन करत असलेल्या शास्त्रज्ञांनी यास गोल्डन ब्लड नाव दिले आहे. हे रक्त खुप महाग असते कारण ते कोणत्याही ब्लड ग्रुपला दिले जाऊ शकते. ते प्रत्येक ब्लड ग्रुपसोबत सहजपणे मॅच होते.

RBI आणतेय 100 रूपयांची ‘लयभारी’ नवी नोट, जाणून घ्या वैशिष्ट्ये

या ब्लड ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचे अँटीजन आढळत नाही. यूएस रेयर डिसीज इन्फॉर्मेशन सेंटरनुसार, गोल्डन ब्लड ग्रुप अँटीजनरहित असतो यासाठी ज्यांच्या शरीरात हे रक्त असते, त्यांना अ‍ॅनीमियाची समस्या असते. याच कारणामुळे अशा लोकांना डॉक्टर आहार आणि आयर्न असलेले पदार्थ सेवन करण्याचा सल्ला देतात.

 

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धच्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

Video : ‘क्या हुआ तेरा वादा… जयवंतरावजी’; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ म्हणाल्या…

Baba Ramdev Vs IMA : ‘ज्यांना काही ‘मान’ नाही, असे लोक करतायत ‘मानहानी’चा दावा’