X लव्हरबाबत अभिनेत्री कोएना मित्राचा धक्कादायक खुलासा ! म्हणाली- ‘बाथरूममध्ये मला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 मधील स्पर्धक अभिनेत्री कोएना मित्रा सध्या आपले अनेक सिक्रेट ओपन करताना दिसत आहे. शो जसा जसा पुढे जात आहे घरातील सदस्य एकमेकांविषयी माहिती सांगताना दिसत आहेत. काहींनी आपले सिक्रेट शेअर केले आहेत. यात पर्सनल गोष्टींचाही समावेश आहे. कोएना मित्रानेही आपल्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. तुर्की व्यक्तीसोबत असलेल्या तिच्या नात्याचा खूपच कडू शेवट झाल्याचे तिने सांगितले.

https://www.instagram.com/p/B3B_LtGBmax/

बिग बॉसच्या घरात बोलताना कोएना म्हणाली, “तो तुर्कीचा होता. सुरुवातीला सगळं काही चांगलं होतं. हळूहळू सगळं बदलायला लागलं. तो मला घेऊन खूपच पजेसिव्ह झाला. एकदा तर हद्द झाली त्याने मला घरातल्या बाथरुममध्ये बंद केलं. का तर मी कामावर जाऊ नये म्हणून.”

https://www.instagram.com/p/B2d2pg9hCBo/

पुढे कोएना म्हणते, त्याने मला एकदा असेही म्हटले होते की, “तू एकदा तुर्कीला आलीस तर मी तुझा पासपोर्टच जाळून टाकेन. म्हणजे तुला परत जाता येणार नाही.”

https://www.instagram.com/p/B2GSXMVB9__/

https://www.instagram.com/p/B0NKXm3B9zx/

https://www.instagram.com/p/Bx6h7ldhu2f/

https://www.instagram.com/p/BxyRp8DhW8c/