Kolhapur Anti Corruption | वीज जोडणीसाठी लाच मागणाऱ्या अभियंत्यासह एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Anti Corruption | फॅब्रिकेशन व्यवसायाकरिता वीज कनेक्शन जोडण्यासाठी पंटर मार्फत एक हजार रुपयाची लाच (Bribe) घेतला अभियंत्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. पन्हाळा तालुक्यात हि घटना घडली असून दोघांविरुद्ध पन्हाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता साईनाथ नामदेव सनगर (Junior Engineer Sainath Namdev Sangar) व ‘पंटर’ शिरीष बंडू शेटे (Shirish Bandu Shete) अशी त्यांची नावे (Kolhapur Anti Corruption) आहेत.

पन्हाळा तालुक्यातील (panhala kolhapur) नावली येथील वीज वितरण केंद्रात फॅब्रिकेशन व्यवसायाकरिता वीज कनेक्शन जोडण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता.
त्यावेळी सनगर याने वीज जोडणीसाठी पंटर शेट्टी यांच्याकडे एक हजार रुपये देण्यास बजावले होते.
मात्र संबंधित व्यक्तीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (dysp adinath budhwant) यांनी सापळा रचून दोघांना जेरबंद केले.

Web Title :- Kolhapur Anti Corruption | anti-corruption police arrest Junior Engineer Sainath Namdev Sangar for demanding a bribe for electricity connection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bodybuilding Competition | मानलं रे पठ्या ! सातसमुद्रापार महाराष्ट्रातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा डंका; जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकावला तिसरा क्रमांक

Supreme Court | अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती ही सवलत आहे, अधिकार नव्हे – सर्वोच्च न्यायालय

Bank FD Rules | तुम्ही सुद्धा केली असेल बँकेत FD तर जाणून घ्या महत्वाच्या ‘या’ गोष्टी, अन्यथा होईल मोठे नुकसान