Kolhapur Crime | वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग; युवकाला टोळक्याकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा (panhala) येथे एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग मनात धरुन त्या युवकाला टोळक्यांकडून रस्त्यातच बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल (Viral) झाल्याने हि घटना (Kolhapur Crime) उघडकीस आलीय.

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

 

याबाबत माहिती अशी की, विवेक चौगले (Vivek Chougale) असं मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून तो एक केबल व्यावसायिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत टोळक्यानं विवेक यांची सोन्याची चेनसह रोख रक्कम देखील लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, ही घटना 4 ऑगस्ट रोजी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान, भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या या टोळक्यावर आता कारवाईची (Action) मागणी करण्यात येत आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

Web Title : Kolhapur Crime | kolhapur live video of a youn man being beaten to death in street

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Viral Photo | काय सांगता ! होय, शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावर जेलमध्ये असलेल्या माजी पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मांचा फोटो

Pune Metro | ‘पुणे मेट्रोची ‘ट्रायल रन’ कोणाच्याही हस्ते होऊ द्या, उद्घाटन PM मोदींच्या हस्तेच होणार’

Fake Currency | कोल्हापूरमध्ये 200 नोटेपासून बनवल्या 2000 च्या हुबेहुब नोटा, पण…