Kolhapur Crime | कोल्हापूर हादरलं ! 7 वर्षाच्या चिमुरड्याची हत्या?; हळद कुंकू लावून फेकून दिला होता मृतदेह, नरबळीचा संशय?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना (Kolhapur Crime) उघडकीस आली आहे. एका 7 वर्षाच्या मुलाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. त्या निष्पाप मुलाचं अपहरण केल्यानंतर हत्या करुन मृतदेह घराच्या मागे फेकून देण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्या मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय उपस्थित होतो आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहर हादरलं आहे.

याबाबत माहिती अशी, ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथे घडली. आरव केशव केशरे (Arav Keshav Kesare) (वय,7) असं त्या मुलाचं नाव आहे. आरव या चिमुरड्याचं गेल्या दोन दिवसापुर्वी अपहरण (Kidnapping) झालं होतं. यानंतर त्याचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र, आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास आरवचा मृतदेह घराच्या मागे आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे हळद कुंकू लावून आरवचा मृतदेह फेकून दिला होता. या घटनेमुळे शहरात खळबल उडाली आहे.

Web Title :- Kolhapur Crime | Kolhapur trembled! Murder of 7 year old boy? a dead body of seven year old found; The corpse was thrown with turmeric kumkum, suspected of human sacrifice?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात कुत्र्याच्या पिल्ल्यावरुन 2 कुटुंबामध्ये हाणामारी; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | दुर्देवी ! कामशेतमध्ये विजेचा धक्का लागून दोन तरूणाचा मृत्यू

Multibagger Stock | 1 रुपया 55 पैशांचा शेयर 301.60 रुपयांचा झाला ! 1 लाखाचे केले 1.97 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का हा Stock?