Kolhapur Crime News | ’10 लाखाची खंडणी दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल’, सासूची जावयाला धमकी

कोल्हापूर न्यूज (Kolhapur News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पत्नीला घरी पाठवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी (Demand ransom) दे, अन्यथा पत्नीला बलात्काराचा (Rape) गुन्हा (FIR) दाखल करायला लावेल, अशा शब्दांत सासूनं आपल्या जावयला धमकी (Threat to Son in Law) दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित जावयाने पत्नी आणि सासूसहीत पाच जणांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात (Jaisingpur Police Station) तक्रार दिली आहे. जयसिंगपूर पोलिसांनी (Jaisingpur Police) खंडणीसह (ransom) अन्य कलमांतर्गत गुन्हा (FIR Lodged) दाखल केला आहे. Kolhapur Crime News | mother in law demand ransom for sent daughter at husband home threatens to file case of rape kolhapur crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

जयसिंग पोलिसांनी (Jaisingpur Police) सासू संगीता गायकवाड (Mother-in-law Sangeeta Gaikwad), पत्नी आशा बेनाडी Wife Asha Benadi (दोघी रा. कुरुंदवाड), स्वप्निल नाईक (Swapnil Naik) (रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), संजय महाडिक Sanjay Mahadik
(रा. शेडशाळ), संतोष हातनाळे Santosh Hatnale (रा. कोथळी) या पाचजणांवर खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याप्रकरणी लखन आण्णाप्पा बेनाडे Lakhan Annappa Benade (वय-30 रा. रांगोळी, ता. हातकणंगले) यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात (Jaisingpur Police Station) फर्याद दिली आहे.
हा प्रकार 29 जून रोजी नटराज हॉटेल (Nataraja Hotel) समोर घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लखन बेनाडे याची पत्नी आशा बेनाडेव संगीता गायकवाड
या दोघींनी नाईक, महाडिक, हातनाळे यांच्या संगनमताने पत्नी आशा हिला सासरी
पाठविण्यासाठी पती बेनाडे याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी (Demand ransom)
मागितली.
खंडणी दिली नाही तर, पत्नीला तुझ्या विरोधात बलात्काराचा (rape) गुन्हा दाखल करायला लावेन, अशी धमकी दिली.
यामुळे लखन बेनाडे याने पत्नी, सासूसह पाच जणांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केला आहे. याप्रकणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून या घटनेची चौकशी केली जात आहे.

Web Title : Kolhapur Crime News | mother in law demand ransom for sent daughter at husband home threatens to file case of rape kolhapur crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA च्या वाढी अगोदर मिळाली ‘ही’ भेट

Pune Crime Branch Police | RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला मदत करणार्‍या अ‍ॅड. मोरे यांना अटक, गुन्हे शाखेनं केली कारवाई

Pune Crime News | वानवडीत भाजी विक्रेत्याला खंडणीची मागणी अन् टेम्पोची तोडफोड, पोलिसांकडून एकाला अटक