कोलकाता वैद्यकीय महाविद्यालयाला भीषण आग

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन 

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या फार्मसी विभागाला आज बुधवार ( ता. ३ )  भीषण आग लागली. रुग्नालयातील सुमारे २५० हुन अधीक रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’24564feb-c6d5-11e8-be8e-f575b50fef3e’]

 या बद्दल सविस्तर वृत्त असे की, कोलकाता वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्नालयाच्या फार्मसी विभागाला पहाटे भीषण आग लागली, आग लागल्याने संपूर्ण रुग्नालयात आणि परिसरात गदारोळ झाला. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान २५० पेक्षा अधिक रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. रुग्णालयाच्या फार्मसी विभागाला ही आग लागल्याने, आगीच्या ज्वाला भीषण होत्या. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मोठी घसरण

मात्र आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही.