Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Konkan Railway Recruitment 2021 | रेल्वेत नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. कोकण रेल्वेमध्ये (Konkan Railway Recruitment 2021) लवकर सिव्हिल इंजिनिअर्सच्या विविध पदांसाठी (Civil Engineering Jobs) मोठी पदभरती होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी केली गेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पात्र पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

पदे :

1. प्रकल्प अभियंता – (Project Engineer PE)

2. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – (Senior Technical Assistant STA)

3. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – (Junior Technical Assistant JTA)

शैक्षणिक पात्रता :

1. प्रकल्प अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री

2. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री

3. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री

मुलाखतीचा पत्ता :

– केआर विहार, कोकण रेल्वे, कार्यकारी क्लब, सेक्टर 40, सीवुड्स-वेस्ट, नवी मुंबई, महाराष्ट्र- 700706

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 आणि 29 जुलै 2021

अधिकृत माहितीसाठी : https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/07/konkan-railway-bharti-2021-for-7-posts-www.jobmaharatra.com_.pdf

अर्ज करण्यासाठी : https://konkanrailway.com/

हे देखील वाचा

Ratnagiri News | सॅल्यूट ! डेपो व्यपस्थापकांनी 7.5 लाखांची रोकड घेऊन ST च्या टपावर काढले तब्बल 10 तास

New Rules Salary | 1 ऑगस्टपासून सॅलरी संबंधीचे बदलतील ‘हे’ नियम, आता सुट्टीच्या दिवशी सुद्धा अकाऊंटमध्ये येईल पगार

Fake website | बनावट ‘website’ कशी ओळखणार?, मुंबई पोलिसांनी दिले 4 महत्त्वाचे पॉइंट, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Konkan Railway Recruitment 2021 openings for civil engineers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update